दिलासादायक … ! कांद्याचे भाव प्रति क्विंटल 4400 वर ; पहा तुमच्या जवळच्या बाजार समितीतील कांदा बाजारभाव

Onion

हॅलो कृषी ऑनलाईन : आजचे कांदा बाजारभाव पाहता आज बाजारात सकारात्मक चित्र दिसून येत आहे. आज पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एकूण 6006 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. याठिकाणी कमीत कमी दर 200 रुपये जास्तीत जास्त दर ४४०० रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये इतका मिळाला आहे. मागील दोन चार दिवसांपासून कापसाला चांगला … Read more

एकरात तब्बल 90 क्विंटल कांद्याचे विक्रमी उत्पादन, मिळाला एक लाखांचा निव्वळ नफा

हॅलो कृषी ऑनलाईन : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापुसतळणी येथील एका शेतकऱ्याने पहिल्यांदाच यावर्षी नाशिकच्या लाल कांद्याच्या लागवडीचा प्रयोग केला होता. पहिल्याच वर्षी या शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. एकारात तीस चाळीस क्विंटल नव्हे तर चक्क 90 क्विंटल लाल कांदाचे उत्पादन या शेतकऱ्याने घेतले आहे. जिल्ह्यात लाल कांद्याचे उत्पादन घेणारे पहिले शेतकरी अमरावती जिल्ह्यातील कापूस तळनी … Read more

अवकाळीचा फटका…! अलिबागच्या पांढऱ्या कांद्यासाठी ग्राहकांना पाहावी लागणार वाट

onion

हॅलो कृषी ऑनलाईन : नोव्हेम्बर डिसेम्बर मध्ये झालेल्या अवकाळीचा फटका केवळ फळबागा तसेच मुख्य पिकांना बसला नाही तर याचा फटका हा नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कांदा पिकालाही झाला आहे. पांढऱ्या कांद्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अलिबागच्या कांद्यालाही याचा फटका बसला आहे . अवकाळी मुळे पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कवेत डोळ्यातून पाणी येणे बाकी आहे . अलिबाग … Read more

‘या’ निर्णयामुळे शेतकऱ्यांसाठी कांद्याचा झालाय वांदा… केवळ 7 दिवसात 1 हजार रुपयांची घसरण

हॅलो कृषी ऑनलाइन : काही दिवसांपुर्वी 3000-4000 मिळणारा कांद्याचा दर आता 1900 पर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी यायची वेळ आली आहे. देशांतर्गत कांद्याचे भाव नियंत्रणात राहावेत याकरिता सरकारने काही मोठी पावले उचलली आहेत. नाफेडमार्फत खरेदी केलेल्या बंपर साठ्यासह इराण, तूर्की , अफगाणिस्तान या विदेशातून कांदा आयात होत आहे. आशिया खंडात कांद्याची … Read more

दिवाळीनंतर कांदा मार्केट सुरु, जाणून घ्या कोणत्या भागात किती मिळतोय भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीनिमित्त नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या गेली 9 दिवस बंद होत्या. त्यामुळे उलाढाल ही ठप्पच होती. आता मार्केट सुरु झाल्यावर पुन्हा कांद्याला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, केंद्र सरकारने कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी नाफेड च्या माध्यमातून 1 लाख 85 हजार मेट्रीक टन कांद्याची खरेदी केली … Read more

आता कांदा रडवणार नाही…! ; टाटा स्टीलने विकसित केले स्मार्ट सोलुशन, चौकशीसाठी ‘इथे’ करा संपर्क

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या खरीप हंगामामध्ये कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. पण साठवणीतल्या कांद्यामुळे शेतकऱ्याला नफा होताना दिसत आहे. साठवणीतल्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला बाजारात चांगला दर मिळतो आहे. सध्या बाजार समित्यांमधला कांद्याचा दर ३०००-४५०० च्या आसपास आहे. त्यामुळे कांदा साठवणूक करणे किती महत्वाचे आहे याची प्रचिती येते. महाराष्ट्र मध्ये नाशिक, जळगाव,अहमदनगर, धुळे जिल्ह्यामध्ये कांद्याची … Read more

पावसामुळे कांदा पिकाचेही नुकसान ; जाणून घ्या कसे कराल व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन : झटपट आणि चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी कांदा या पिकाकडे पाहत असतो. पण यंदा सोयाबीन कापूस तूर अशा पिकासोबत कांदा या पिकाचे देखील पावसामुळे नुकसान झाले आहे. पावसानंतर आर्द्रता वाढल्याने कांद्याची वाढ तर खुंटलेलीच आहे शिवाय कांद्याच्या मुळावर याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत पावसानंतर … Read more

गुड-न्युज…! कांदा खाणार भाव ; संशोधन हवालानुसार कांद्यात भाववाढीची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कांद्याचा भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. क्रिसील रिसर्चच्या एका संशोधन रिपोर्टनुसार ही भाववाढ होणार असल्याचे म्हंटले आहे. आगामी सणासुदीच्या दिवसांचा विचार करता शेतकऱ्यांसाठी ही चांगली बाब ठरू शकते. क्रिसील रिसर्चच्या रिपोर्टमध्ये दावा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान कांद्याचे भाव चांगला उच्चाँक गाठणार अशी शक्यता आहे कारण … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आशियातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत लिलाव सुरु , पहा काय आहे दर ?

Onion

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक माहिती आता समोर आली आहे. आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या लासलगाव मध्ये कांद्याचे लिलाव सुरु झाले आहेत. बाजार समित्यांमध्ये आजपासून कांद्याचे लिलाव पूर्ववत झाल्याने आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील १३ दिवसांपासून नाशिक जिल्हा बंद असल्यामुळे बाजार समित्या बंद … Read more

error: Content is protected !!