दिलासादायक … ! कांद्याचे भाव प्रति क्विंटल 4400 वर ; पहा तुमच्या जवळच्या बाजार समितीतील कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आजचे कांदा बाजारभाव पाहता आज बाजारात सकारात्मक चित्र दिसून येत आहे. आज पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये एकूण 6006 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. याठिकाणी कमीत कमी दर 200 रुपये जास्तीत जास्त दर ४४०० रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये इतका मिळाला आहे. मागील दोन चार दिवसांपासून कापसाला चांगला दर मिळतो आहे. या प्रमाणे कांद्याला ही चांगला दर मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. त्यानुसार आज कांदा भाव वाढलेले दिसून येत आहेत. आज पंढरपूर येथे चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला आहे. जी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बाब आहे.

आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सर्वाधिक आवक झालेली दिसून येते आहे. आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती इथं 23 हजार 158 क्विंटल लाल कांद्याची आवक झालेली आहे, याकरिता कमीत कमी दर हा सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार 51 रुपये इतका मिळाला आहे.

पंढरपूर खालोखाल कोल्हापुर इथे 3600 सोलापूर येथे 3200, राहुरी वांबोरी येथे 3190 वैजापूर 3175 वाई 3000 चंद्रपूर गंजवड 3000 असे जास्तीत जास्त दर प्रतिक्विंटल कांद्याला मिळाले आहेत. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हे कांद्याचे बाजार भाव पाहता दिलासादायक असे हे बाजार भाव आहेत.

आजचे 8/1/22कांदा बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/01/2022
कोल्हापूरक्विंटल483680036001800
कराडहालवाक्विंटल15050025002500
सोलापूरलालक्विंटल7178210032001550
येवलालालक्विंटल1100050023781950
येवला -आंदरसूललालक्विंटल600040022611900
लासलगावलालक्विंटल2315870025002051
जळगावलालक्विंटल158352521501475
पंढरपूरलालक्विंटल60620044002000
नागपूरलालक्विंटल260200027002525
राहूरी -वांबोरीलालक्विंटल992420031002000
चांदवडलालक्विंटल10200105021611950
मनमाडलालक्विंटल600040023002000
कोपरगावलालक्विंटल973570022221820
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल378050022801900
भुसावळलालक्विंटल32150015001500
यावललालक्विंटल535490910640
वैजापूरलालक्विंटल1397150031752500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल31080023001550
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल362570032001950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1140014001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल42130020001150
वाईलोकलक्विंटल15130030002200
नागपूरपांढराक्विंटल300200025002375
चंद्रपूर – गंजवडपांढराक्विंटल4200030002500
नाशिकपोळक्विंटल274570028001750
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1761440025002100
07/01/2022
कोल्हापूरक्विंटल473170032001400
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल10418180035002650
खेड-चाकणक्विंटल200100025001800
श्रीरामपूरक्विंटल6185018001350
लासूर स्टेशनक्विंटल116070024551700
मंगळवेढाक्विंटल9970025002000
मोर्शीक्विंटल7104023001600
सोलापूरलालक्विंटल5322310034001700
येवलालालक्विंटल1360550023261900
धुळेलालक्विंटल38155021951808
लासलगावलालक्विंटल2639470024912180
लासलगाव – निफाडलालक्विंटल173080024182251
लासलगाव – विंचूरलालक्विंटल25202100025002150
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1800061023402050
राहूरीलालक्विंटल470620029001550
कळवणलालक्विंटल405040030001850
संगमनेरलालक्विंटल619550033001900
चांदवडलालक्विंटल16015105024992075
मनमाडलालक्विंटल1308530023412150
कोपरगावलालक्विंटल718570023171950
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल425150022901800
पारनेरलालक्विंटल1500650035002050
पाथर्डीलालक्विंटल19020024002000
भुसावळलालक्विंटल42800800800
यावललालक्विंटल449525970740
नांदगावलालक्विंटल1549310025261971
वैजापूरलालक्विंटल4931150023702275
देवळालालक्विंटल783220024902200
राहतालालक्विंटल440180033502700
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल32080022001500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल1904100035002250
पुणेलोकलक्विंटल1664170032001950
पुणे- खडकीलोकलक्विंटल10140015001450
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7170019001800
पुणे-मांजरीलोकलक्विंटल43130022001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल27850020001250
वडगाव पेठलोकलक्विंटल45150022001700
कामठीलोकलक्विंटल12100020001800
कल्याणनं. १क्विंटल3260034002800
चंद्रपूर – गंजवडपांढराक्विंटल92150025002000
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2712960027002051

Leave a Comment

error: Content is protected !!