Onion Market Price : लासलगाव बाजार समितीत उताराला कांद्याचा दर ; पहा राज्यभरातील कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, आज दुपारी तीन वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कांदा (Onion Market Price) बाजारभाव खाली दिले गेले आहेत. काल सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल भाव पंधराशे रुपये मिळाला होता. आजही तोच भाव स्थिर असल्याचे दिसून येत आहे. आज सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा कमाल 1500 रुपये … Read more

onion market price : आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कांदा बाजार भाव नुसार (onion market price) आज सर्वाधिक भाव वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून हा भाव कमाल 2011 इतका प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे. आज वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6774 क्विंटल उन्हाळी कांद्याची (onion market price) आवक … Read more

कांद्याला प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे दर ? हा शेतकऱ्यांवर अन्याय ; अमोल कोल्हेंचं नाफेडच्या अधिकाऱ्याला पत्र

Amol Kolhe

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळतो आहे. नाफेडकडून कांदा कमी दराने खरेदी केला जात आहे. तसेच कांदा खरेदीसाठी जिल्हानिहाय वेगवेगळे दर दिले जात आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या प्रकरणाची राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी चांगलीच दखल घेतली आहे. अमोल कोल्हे यांनी कांदा … Read more

कांद्याला मिळतोय कवडीमोल दर ; शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो , सध्याचे बाजारातील कांद्याचे भाव बघता कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कांदा हे हे वर्षभर मागणी असलेले नगदी पीक म्हणून शेतकरी याचे उत्पादन घेत असतात मात्र कांद्याचा दर घसरल्याने करायचे काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी कांद्याला 3000 ते 3200 रुपये प्रति क्विंटल साठी दर मिळत … Read more

सोलापुरात कांद्याची आवक भारी, अन दरही…! पहा आजचे कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यातील कांदा बाजाराची स्थिती पहिली असता कांद्याच्या बाजारात चांगली आवक होताना दिसत आहे. कांद्याला सर्वसाधारण भाव मात्र एक हजार ते दोन हजार तीनशे पर्यंत मिळत आहेत. आजचे कांदा बाजारभाव पाहता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वधिक आवक आणि सर्वाधिक दरही मिळालेला दिसतो आहे. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या … Read more

आवक वाढली मात्र दाराची घसरगुंडी कायम ; पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : नगदी पीक म्हणून शेतकरी कांदा या पिकाकडे बघतात. सध्या राज्यातील विविध बाजार समित्यांचा विचार करता आवाक वाढली आहे मात्र दर घसरल्याचे दिसून येत आहे. मागील तीन आठवड्यात कांद्याचे कमाल दर तीन हजारांच्या वर होते. मात्र सध्याचे दर पाहता सर्वसाधारणपणे 1000ते 2500 च्या दरम्यान आहेत. आजचे कांदा बाजार भाव पाहता पंढरपूर कृषी … Read more

कांद्याच्या दरात घसरण मात्र ‘या’ बाजरसमितीत मिळाला चांगला भाव ; पहा आजचे कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील एक- दोन दिवसांचे कांदा बाजार भाव पाहता आजच्या एकूण कांदा दरात काहीशी घसरण दिसून येत आहे. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त तीन हजारांचा भाव होता तो आज घसरून 2900 इतका का मिळाला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल तीन हजाराचा भाव मिळाला आहे. आज सर्वाधिक कमाल भाव … Read more

कांद्याचे दर स्थिर…! पहा राज्यातील आजचे कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागील दोन दिवसातील कांडा बाजारातील चित्र पाहता कांद्याचे दर हे स्थिर असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी कांद्याला जास्तीत जास्त ३३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता तोच दर आजही कायं असल्याचे दिसून येत आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज मुंबई – कांदा बटाटा मार्केट येथे सर्वाधीक … Read more

कांद्याची आवक चांगली, दर मात्र रड्याच…! पहा आजचा कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी कांद्याचे उत्पादन नगदी पीक म्हणून घेतात. मात्र यंदाच्या वर्षी आस्मानी संकटामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सध्याचा कांदा बाजार पाहता कांद्याची चांगली आवक बाजार समित्यांमध्ये होताना दिसत आहे. पण दर मात्र शेतकऱ्यांना निराश करणारे आहेत. सध्याचे बाजारभाव पाहता कांदा दर सर्वसाधारण पणे १०००-३००० प्रति क्विंटल आहेत. कांद्याला सध्या कमीत … Read more

कांद्याने केलाय वांदा…! पहा राज्यातील आजचा कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठी आवक होते आहे. मात्र कांद्याला म्हणावा तसा दर मिळताना दिसत नाही. खरे तर नगदी पीक म्हणून कांद्याकडे पहिले जाते मात्र कांद्याने शेतकऱ्यांना अक्षरश: डोळयात पाणी येणे बाकी आहे. यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे इतर पिकांप्रमाणे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. कांद्याचा दर्जा खालावलेला दिसतो … Read more

error: Content is protected !!