onion market price : आजचे कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कांदा बाजार भाव नुसार (onion market price) आज सर्वाधिक भाव वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून हा भाव कमाल 2011 इतका प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे.

आज वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6774 क्विंटल उन्हाळी कांद्याची (onion market price) आवक झाली याकरिता किमान भाव 300 रुपये कमाल भाव 2016 आणि सर्वसाधारण भाव बाराशे रुपये इतका मिळाला.

शिवाय आज सर्वाधिक आवक ही पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती इथे झाली असून ही अवक (onion market price)13,760 क्विंटल इतकी झाली आहे याकरिता किमान भाव 350 कमाल भाव 1805 आणि सर्वसाधारण भाव 1425 रुपये इतका मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/07/2022
कोल्हापूरक्विंटल280370018001200
औरंगाबादक्विंटल10921001300700
खेड-चाकणक्विंटल1100100015001300
सोलापूरलालक्विंटल828610022001100
जळगावलालक्विंटल5194001125750
नागपूरलालक्विंटल200100014001300
भुसावळलालक्विंटल11100010001000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल3101001000550
पुणे- खडकीलोकलक्विंटल18100014001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5150015001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल22170016001150
जामखेडलोकलक्विंटल2601001750925
शेवगावनं. १नग1160140017001400
शेवगावनं. २नग1830100013001000
शेवगावनं. ३नग778200900200
नागपूरपांढराक्विंटल200100014001300
येवलाउन्हाळीक्विंटल800030015001100
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500025013401050
नाशिकउन्हाळीक्विंटल315035015001170
लासलगावउन्हाळीक्विंटल960050015001250
लासलगाव – विंचूरउन्हाळीक्विंटल1144460016711225
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल597010017001100
कळवणउन्हाळीक्विंटल640030016001200
चांदवडउन्हाळीक्विंटल420060015011000
मनमाडउन्हाळीक्विंटल350030013901050
कोपरगावउन्हाळीक्विंटल697050014511150
कोपरगावउन्हाळीक्विंटल566035513251085
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1376035018051425
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल372040013051100
वैजापूरउन्हाळीक्विंटल677430021001200

Leave a Comment

error: Content is protected !!