Onion Market Price : कांद्याच्या आवकेत वाढ, काय आहे दराची स्थिती? पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कांदा (Onion Market Price) बाजार भाव नुसार आज कांदाला सर्वाधिक 2100 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे. हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6349 क्विंटल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान भाव (Onion … Read more

Onion Market Price : कांदा बाजारातील चित्र बदलले; काय आहे आजच्या बाजारभावची स्थिती, जाणून घ्या

Onion market price

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कांदा (Onion Market Price) बाजार अनुसार आज कांद्याला सर्वाधिक दर हा 2200 रुपयांचा प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे. हा दर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची (Onion Market Price) 19,047 क्विंटल इतकी … Read more

कांद्याच्या दरात घसरण मात्र ‘या’ बाजरसमितीत मिळाला चांगला भाव ; पहा आजचे कांदा बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील एक- दोन दिवसांचे कांदा बाजार भाव पाहता आजच्या एकूण कांदा दरात काहीशी घसरण दिसून येत आहे. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त तीन हजारांचा भाव होता तो आज घसरून 2900 इतका का मिळाला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल तीन हजाराचा भाव मिळाला आहे. आज सर्वाधिक कमाल भाव … Read more

कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या धाडी, कांद्याचे दर घसरले

हॅलो कृषी ऑनलाईन : पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये 2 दिवसांपूर्वी कांदा व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाने धाड टाकली होती. यामुळे मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याच्या दरात 15 रुपयांनी घसरण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी 40 रुपये किलो विकला जाणारा कांदा आज 25 रुपये किलोने विकला जात आहे. मुंबई एपीएमसी कांदा बटाटा घाऊक बाजारा आज कांद्याची आवक 100 … Read more

 जुन्नरच्या बाजारसमितीत 13 हजार बॅगा कांद्याची आवक, पहा किती मिळाला दर ?

Kanda

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील कांदा उपबाजारात आज 13 हजार 340 कांदा पिशव्यांची आवक झाली. प्रतवारी होऊन एक नंबर कांद्यास 10 किलोस 200 रूपये बाजारभाव मिळाला. तसेच दोन नंबरच्या कांद्याला दहा किलोसाठी 150 ते 180 बाजारभाव मिळाला.तर गोल्टा काद्यास 80 ते 150 इतका बाजारभाव मिळाला. आवक जरी वाढत … Read more

error: Content is protected !!