PM Kusum Yojana: सावधान! प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या बनावट वेबसाईट द्वारे तुमची होऊ शकते फसवणूक; काय आहे योग्य मार्ग

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार द्वारे ‘प्रधानमंत्री कुसुम योजना’ (PM Kusum Yojana) राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान देण्यात येत असून यात सर्वसाधारण घटकासाठी केंद्र ३० टक्के, राज्य १० टक्के, लाभार्थी १० टक्के तर वित्त संस्थांकडून … Read more

PM Kusum Yojana : पीएम कुसुम योजनेसाठी 34,422 कोटींचा निधी; ऊर्जामंत्र्यांची लोकसभेत माहिती

PM Kusum Yojana 34,422 Crore Fund

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी क्षेत्रातील सिंचनाचा मुद्दा लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून पीएम कुसुम योजना (PM Kusum Yojana) राबवली जात आहे. या योजनेची मर्यादा आता 2026 पर्यंत वाढवण्यात येणार असून, या योजनेसाठी नव्याने 34,422 कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री आरके सिंह यांनी लोकसभेत दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर … Read more

Solar Pump : संपूर्ण गाव करतंय ‘सोलर’वर शेती; वीजपुरवठ्याची कटकट मिटली!

Solar Pump In Bembale Village

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती आणि विजेचा खूप जवळचा संबंध आहे. सिंचनासाठी शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठ्याची (Solar Pump) आवश्यकता असते. मात्र कधी अपुरी वीज, कधी भारनियमन तर रोहित्र जळाल्याच्या घटनांमुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातच दिवसा वीज नसेल तर शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीचे शेतात उभे राहावे लागते. मात्र आता राज्यातील एक गाव असे … Read more

Solar Pump : सोलर पंप बसविण्यात देशात महाराष्ट्र अव्वल स्थानी

Solar Pump

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावे, आपल्या पिकांना पाणी देता यावे, यासाठी केंद्र सरकारकडून ‘पंतप्रधान कुसुम सोलर योजना’ (Solar Pump) राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वाधिक ७१ हजार ९५८ सोलर पंप (Solar Pump) बसविण्यात आले आहे. असे राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना सोलर पंप … Read more

error: Content is protected !!