Farmers Loan : शेती कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ होणार; राज्य सरकारचे बँकांना आदेश!

Farmers Loan

हॅलो कृषी ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना 1,60,000 पर्यंतच्या कर्जावरील (Farmers Loan) मुद्रांक शुल्क माफ केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेताना 500 रुपयांच्या स्टॅम्पऐवजी 1 रुपयांच्या तिकिटावर कर्ज मिळेल. हा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून लागू असणार आहे. आणि नवीन पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना लागू होईल. या निर्णयाचा … Read more

Farmers Loan : दीड लाखापर्यंतच्या शेती कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ; मुख्यमंत्र्यांची घोषणा!

Farmers Loan Stamp Duty Upto 1.5 Lakh

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या एक लाख 60 हजार रुपयांपर्यंतच्या शेती कर्जासाठीचे (Farmers Loan) मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. शुक्रवारी (ता.15) बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प जनसमर्थचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील … Read more

Farmers Loan : शेतकऱ्यांना मिळतंय 4 टक्के व्याज दराने 3 लाखांपर्यंत कर्ज; वाचा.. संपूर्ण प्रक्रिया!

Farmers Loan Up To 3 Lakhs

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा बँका त्यांना कर्ज (Farmers Loan) उपलब्ध करून देण्यास लवकर तयार होत नाही. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी सहजपणे कर्ज उपलब्ध व्हावे. यासाठी केंद्र सरकारकडून ‘किसान क्रेडिट कार्ड योजना’ राबवली … Read more

Crop Loan Subsidy Scheme: डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत अनुदान योजना; जाणून घ्या संपूर्ण माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी हा कोणत्याही (Crop Loan Subsidy Scheme) देशाचा किंवा राज्याचा आधार असतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना (Dr.Panjabrao Deshmukh Crop Loan Subsidy Scheme) ही पीक उत्पादन प्रोत्साहन योजना (Crop Loan Subsidy Scheme) राज्यात अमलात आणलेली आहे. या योजनेनुसार त्रिस्तरीय सहकारी पतसंस्थेने कडून रुपये 3 … Read more

error: Content is protected !!