एकावं ते नवलच! श्रीगोंदा तालुक्यात पिवळ्या कलिंगडाची शेती; मोठी मागणी

Yellow Watermelon

हॅलो कृषी ऑनलाईन : अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी लोणार येथे तरुण शेतकऱ्याने पिवळ्या कलिंगडाची लागवड केली. शेती व्यवसायात पिवळे कलिंगड हे पहिल्यांदाच ऐकलं असेल. मात्र याच कलिंगडाची लागवड करण्यात आली. या कलिंगडाला अधिक मागणी देखील मिळाली आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्यानं शाश्वत दर मिळाला. या पिवळ्या कलिंगडाची लागवड करण्यासाठी त्यांनी त्यांच्या दीड एकर क्षेत्रात एकूण १२ हजार … Read more

फक्त 80 पैशांना विकले गेले कलिंगड! शेतकर्‍याने करायचं काय?

हॅलो कृषी ऑनलाईन : काही दिवसांपासून राज्यात कांदा उत्पादक शेतकर्‍यांना कांद्याने रडवल्याचं आपण पाहतोय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकर्‍यांला संकटात लोटलं आहे. यापार्श्वभूमीवर सोलापूर बाजार समितीत बाहेर ५० रुपयांनी मागणी असलेल्या कलिंगडाला अवघ्या ८० पैशांचा दर मिळाला आहे. या घटनेमुळे असे झाले तर शेतकर्‍यांनी करायचं काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी … Read more

Success Story : तरुण शेतकऱ्याला टरबुजाने केलं मालामाल, लाखों रुपयांचा मिळतोय नफा

Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन (Success Story) : नाशिक जिल्हा हा शेती व्यवसायासाठी प्रगतशील आणि गतिशील म्हणून ओळखला जातो. यामुळे या ठिकाणी अधिक लोकं द्राक्षे आणि कांद्याचे पीक घेत आहेत. मात्र यंदा कांद्याच्या दराची चेष्टा झाली आहे असं म्हटलं तरीही हरकत नाही. यामुळे शेतकरी तोट्यात गेला आहे. गुंतवणूक केलेले पैसे देखील निघतील की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित … Read more

शेतकऱ्यांची पोरं हुश्शार …! केवळ 75 दिवसात कलिंगडाचे उत्पादन घेऊन केली 13 लाखांची कमाई

watermelon

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याची तरुणाई शिक्षण आणि नोकरीच्या मागे धावताना मोठमोठ्या शहरांची वाट पकडताना दिसते. मात्र एका शेतकऱ्याच्या पोराने शेतीचा ध्यास धरत शेती सुद्धा किती फायद्याची असते हे दाखवून दिले आहे. आपल्या पाच एकर शेतामध्ये या तरुणाने केवळ ७५ दिवसात कलिंगडाचे उत्पादन घेऊन तब्बल १३ लाख ३२ हजार रुपयांची कमाई करीत तरुण शेतकऱ्यांच्या पुढे … Read more

कलिंगडाच्या शेतीतून शेतकऱ्याला बंपर लॉटरी ; मिळवले तब्बल 51लाखांचे उत्पन्न

watermelon

हॅलो कृषी ऑनलाईन : पारंपारिक ऊस, केळी या पिकांना बगल देवून माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथील सुनील चव्हाण या शेतकर्याने कलिंगड शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. पाणी, खते आणि किडनाशक फवारणींचे योग्य नियोजन करुन त्यांनी सहा एकरातून 150 टन कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे. त्यांच्या दर्जेदार कलिंगडाला तब्बल 34 रुपये किलो प्रमाणे भाव मिळाला आहे. 51 लाखाचे … Read more

30 गुंठ्यांत घेतले 10 टन टरबूजाचे उत्पादन! दुबईला निर्यात करून तरुणाने कमावले लाखो रुपये

Watermelon

हॅलो कृषी ऑनलाईन | पारंपारिक शेतीमध्ये जास्त उत्पादन आणि उत्पन्न घेता येत नाही. पण, आधुनिक तंत्रज्ञानातून शेती केली आणि मार्केटिंगचे तंत्र शिकून घेतल्यास शेतकरीही मोठा नफा शेतीमधून कमवू शकतो. असा यशस्वी प्रयोग बीडमधील, अंबाजोगाईतील देवळा या गावातील प्रयोगशील शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी यशस्वी केला आहे. तरुण प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. देवरवाडे यांनी आपल्या … Read more

error: Content is protected !!