Success Story : मिरची पिकात टरबुजाचे आंतरपीक; तीन महिन्यात शेतकऱ्याची 6 लाखांची कमाई!

Success Story Nashik Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यंदा सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊस (Success Story) झाला. मराठवाड्यासह काही भागांमध्ये सध्या तर पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतही नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील खामखेडा येथील शेतकरी दत्तू बोरसे यांनी हिरवी मिरचीच्या पिकातून आर्थिक प्रगती साधली आहे. विशेष म्हणजे त्यांनी मिरची पिकात टरबुजाचे आंतरपीक घेतल्याने, कमी पाण्यात … Read more

Green Chilli Market Rate : हिरव्या मिरचीला 9000 रुपये क्विंटलचा भाव; वाचा आजचे राज्यातील बाजारभाव!

Green Chilli Market Rate 26 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी शेतीमध्ये भाजीपाला पिकांच्या (Green Chilli Market Rate) मोठ्या प्रमाणात लागवड करत असतात. मात्र, प्रत्येक भाजीपाला पिकाला दर मिळण्यासाठी एक निश्चित वेळ पकडावी लागते. सध्याच्या बाजारातील स्थितीनुसार हिरव्या मिरचीच्या बाबतीत तेच पाहायला मिळत आहे. राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये हिरव्या मिरचीची आवक मंदावल्याने, दरात मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आज हिरव्या मिरचीला … Read more

Chilli Farming : ‘या’ आहेत हिरव्या मिरचीच्या पाच प्रमुख प्रजाती; वाचा.. वैशिष्ट्ये!

Chilli Farming Top Five Variety In India

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय आहारात हिरव्या मिरचीला (Chilli Farming) मोठे स्थान आहे. हिरवी मिरची नसेल तर भारतीय आहाराला चव येत नाही. हिरव्या मिरचीची शेती जवळपास जगातील सर्वच देशांमध्ये केली जाते. तर भारतातील सर्वच भागातील वातावरणात हिरव्या मिरचीचे उत्पादन घेतले जाते. भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, केरळ, गुजरात, झारखंडसह अनेक राज्यांमध्ये हिरव्या मिरचीचे (Chilli … Read more

Green Chilli Farming : ‘912 गोल्ड’ वाणाची लागवड करा; हिरव्या मिरचीतून मिळेल अधिक उत्पन्न!

Green Chilli Farming 912 Gold Variety

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रीयन आहारासह भारतीय आहारात हिरव्या मिरचीला (Green Chilli Farming) मोठे स्थान दिले जाते. हिरवी मिरची ही केवळ आहारातील मुख्य घटक नाही तर त्यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. हिरव्या मिरचीची लागवड खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात केली जाते. तिला बाजारात नेहमीच मोठी मागणी असते. ज्यामुळे हिरव्या मिरचीच्या लागवडीतून मोठ्या प्रमाणात कमाई … Read more

Success Story : मिरची पिकातून महिलेने कमावले 25 लाख; विक्रमी 200 क्विंटल उत्पादन!

Success Story Woman Earns 25 Lakhs

हॅलो कृषी ऑनलाईन : झणझणीत मिरचीचा ठेचा महाराष्ट्राच्या शेती संस्कृतीची (Success Story) ओळख आहे. राज्यात खानदेश पट्ट्यात विशेष करून नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे पीक घेतले जाते. मात्र, अशातच आता एका शेतकरी महिलेने याच झणझणीत मिरचीच्या लागवडीतून केवळ काही महिन्यामध्ये 25 लाखांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी या मिरची पिकाच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात शेणखताचा … Read more

Green Chilli Farming : ‘ही’ आहे पाच प्रमुख हिरवी मिरची उत्पादक राज्य; पहा… महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

Green Chilli Farming Top States In India

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय आहारात हिरव्या मिरचीचा (Green Chilli Farming) विशेष समावेश असतो. महाराष्ट्रात तर ग्रामीण भागात हिरव्या मिरचीचा ठेचा शेतकऱ्यांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. याशिवाय दैनंदिन आहारात जवळपास अनेक गोष्टींमध्ये हिरवी मिरची आवर्जून वापरली जाते. मात्र, या हिरव्या मिरचीचे सर्वाधिक उत्पादन घेणारे पहिले पाच राज्य कोणते आहेत? ते अनुक्रमे किती उत्पादन घेतात? या राज्यांमध्ये … Read more

error: Content is protected !!