Success Story : नगरच्या मिरचीची युरोपला गोडी; एक एकरात शार्क वन जातीची लागवड!

Success Story Of Chilli Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकरी तेच ते पीक घेण्यापेक्षा पीक पद्धतीत बदल करून अधिक चांगले उत्पादन (Success Story) मिळवत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना त्यातून अधिक उत्पन्न देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी एक एकरात हिरव्या मिरचीचे पीक घेतले आहे. आता ती मिरची थेट ब्रिटनबरोबरच युरोपियन देशात निर्यात होत … Read more

Green Chilli Market Rate : हिरव्या मिरचीला 9000 रुपये क्विंटलचा भाव; वाचा आजचे राज्यातील बाजारभाव!

Green Chilli Market Rate 26 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी शेतीमध्ये भाजीपाला पिकांच्या (Green Chilli Market Rate) मोठ्या प्रमाणात लागवड करत असतात. मात्र, प्रत्येक भाजीपाला पिकाला दर मिळण्यासाठी एक निश्चित वेळ पकडावी लागते. सध्याच्या बाजारातील स्थितीनुसार हिरव्या मिरचीच्या बाबतीत तेच पाहायला मिळत आहे. राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये हिरव्या मिरचीची आवक मंदावल्याने, दरात मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आज हिरव्या मिरचीला … Read more

Chilli Farming : ‘या’ आहेत हिरव्या मिरचीच्या पाच प्रमुख प्रजाती; वाचा.. वैशिष्ट्ये!

Chilli Farming Top Five Variety In India

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय आहारात हिरव्या मिरचीला (Chilli Farming) मोठे स्थान आहे. हिरवी मिरची नसेल तर भारतीय आहाराला चव येत नाही. हिरव्या मिरचीची शेती जवळपास जगातील सर्वच देशांमध्ये केली जाते. तर भारतातील सर्वच भागातील वातावरणात हिरव्या मिरचीचे उत्पादन घेतले जाते. भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, केरळ, गुजरात, झारखंडसह अनेक राज्यांमध्ये हिरव्या मिरचीचे (Chilli … Read more

Green Chilli Farming : ‘912 गोल्ड’ वाणाची लागवड करा; हिरव्या मिरचीतून मिळेल अधिक उत्पन्न!

Green Chilli Farming 912 Gold Variety

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रीयन आहारासह भारतीय आहारात हिरव्या मिरचीला (Green Chilli Farming) मोठे स्थान दिले जाते. हिरवी मिरची ही केवळ आहारातील मुख्य घटक नाही तर त्यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. हिरव्या मिरचीची लागवड खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात केली जाते. तिला बाजारात नेहमीच मोठी मागणी असते. ज्यामुळे हिरव्या मिरचीच्या लागवडीतून मोठ्या प्रमाणात कमाई … Read more

Karnataka Farmers : कर्नाटकात शेतकरी आक्रमक; मिरचीला योग्य भाव नसल्याने पेटवल्या गाड्या!

Karnataka Farmers Aggressive Chilli Price Dropped

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्नाटकातील शेतकऱ्यांना (Karnataka Farmers) मिरची पिकाला योग्य भाव मिळत नाहीये. ज्यामुळे सध्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये भडका पाहायला मिळत आहे. कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातील ब्यादगी बाजार समितीत मिरचीला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मिरची पिकाच्या दर घसरणीला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी ३ गाड्या पेटवून दिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आक्रमक … Read more

error: Content is protected !!