APMC Market : अखेर नाशिकच्या 13 बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरु; शेतकऱ्यांना दिलासा!

APMC Market Starts In Nashik

हॅलो कृषी ऑनलाईन : लेव्ही संदर्भात प्रश्न पेटल्याने गेल्या 25 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचे (APMC Market) कामकाज ठप्प होते. व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे कांदा व इतर शेतीमालाचे लिलाव बंद होते. राज्याच्या सहकार विभागाने व्यापाऱ्यांना कारवाईचा इशारा दिल्यानंतरही व्यापारी ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. सर्वच स्तरावर ओरड झाल्याने व्यापाऱ्यांनी अखेरीस बंद मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नाशिक … Read more

Karnataka Farmers : कर्नाटकात शेतकरी आक्रमक; मिरचीला योग्य भाव नसल्याने पेटवल्या गाड्या!

Karnataka Farmers Aggressive Chilli Price Dropped

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्नाटकातील शेतकऱ्यांना (Karnataka Farmers) मिरची पिकाला योग्य भाव मिळत नाहीये. ज्यामुळे सध्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये भडका पाहायला मिळत आहे. कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातील ब्यादगी बाजार समितीत मिरचीला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मिरची पिकाच्या दर घसरणीला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी ३ गाड्या पेटवून दिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आक्रमक … Read more

E-NAM Scheme : ‘ई-नाम’सोबत जोड्ल्यात 1389 बाजार समित्या; पहा शेतकऱ्यांची संख्या किती!

E-NAM Scheme 1389 Market Committees Linked

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आपला शेतमाल प्रभावीपणे विक्री करता यावा. यासाठी ई-नाम (E-NAM Scheme) अर्थात राष्ट्रीय कृषि बाजार योजना 14 एप्रिल 2016 सुरु केली आहे. त्यावेळी सुरुवातीच्या काळात ‘ई-नाम’ अंतर्गत केवळ 21 बाजार समित्या जोडल्या गेल्या होत्या. मात्र, आज ‘ई-नाम’ सोबत देशातील 1389 बाजार समित्या, 3510 शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ) इतकेच नाही … Read more

error: Content is protected !!