Gandul Khat Export : अकोल्यातून गांडूळ खत दुबईला निर्यात; देशातील पहिलाच अभिनव उपक्रम!

Gandul Khat Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीला व्यावसायिकतेची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात (Gandul Khat Export ) भर पडणार आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एक प्रकल्प निर्माण केला असून, याच माध्यमातून प्रथमच शेणातून तयार करण्यात आलेले (व्हर्मी कंपोस्ट) गांडूळखत आखाती देशांत निर्यात करण्यात आले आहे. देश पातळीवरील हा अभिनव उपक्रम मानला जात आहे. कृषी … Read more

Farmers Loan : सावकारीचा विळखा घट्ट; अकोल्यात शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न!

Farmers Loan Akola

हॅलो कृषी ऑनलाईन : अकोल्यामध्ये सावकाराला जमिनीचा ताबा (Farmers Loan) घेण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सावकार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून हे धक्कादायक कृत्य केले आहे. ही घटना मागील आठवड्यात 17 मे रोजी घडली होती. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना अकोला तालुक्यातील मनब्दा गावातील (Farmers Loan) असल्याचे … Read more

Fodder Shortage : भीषण चारा टंचाई; परभणीनंतर आता ‘या’ जिल्ह्यातून चारा वाहतुकीस बंदी

Fodder Shortage In Akola District

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दुष्काळाच्या झळा (Fodder Shortage) दिवसागणिक तीव्र होताना दिसत आहे. एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी झाला. याचा सर्वच घटकांवर परिणाम झाला असून, जनावरांच्या देखील चाऱ्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये चाऱ्याची टंचाई जाणवत असून, खबरदारीचा उपाय म्हणून अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यातील उत्पादित चारा बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये … Read more

error: Content is protected !!