Govt Land : राज्य सरकार देतंय जमिनी, तुम्हालाही शेती करायचीये? इथे करा अर्ज!

Govt Land For Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत हा कृषिप्रधान देश असून, आपल्या वाडवडिलांपासून शेतीचा वारसा आपल्याकडे पुढे आला आहे. मात्र काही लोकांकडे शेती (Govt Land) नसते. परंतु, त्यांना शेती करण्याची आवड असते. अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हालाही शेती करायची असेल तर आता तुम्ही राज्य सरकारच्या शेती महामंडळाच्या जमिनी भाड्याने घेऊन शेती करू शकणार आहात. सरकारच्या शेती … Read more

Vihir Subsidy : विहीर खोदण्यासाठी चार लाखांपर्यंत अनुदान; आता शेतातूनच करा अर्ज!

Vihir Subsidy Up To Four Lakhs For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात नवीन विहीर खोदण्यासाठी सरकारकडून चार लाखांपर्यंत अनुदान (Vihir Subsidy) दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या शेताला सिंचनाची सोय करू शकतात. यामुळे सिंचनाचा विस्तार होऊन, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. सध्या सरकारकडून अनुदानासाठी निधी उपलब्ध असताना, विहीर खोदणाऱ्यांची संख्या मात्र वाढत नव्हती. म्हणून राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला … Read more

PM Kusum Yojana : पीएम कुसुम योजनेसाठी 34,422 कोटींचा निधी; ऊर्जामंत्र्यांची लोकसभेत माहिती

PM Kusum Yojana 34,422 Crore Fund

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी क्षेत्रातील सिंचनाचा मुद्दा लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून पीएम कुसुम योजना (PM Kusum Yojana) राबवली जात आहे. या योजनेची मर्यादा आता 2026 पर्यंत वाढवण्यात येणार असून, या योजनेसाठी नव्याने 34,422 कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री आरके सिंह यांनी लोकसभेत दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर … Read more

Agri Schemes : ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकार देणार अनुदान; ‘पहा’ तुम्हाला किती मिळणार!

Agri Schemes Drones Purchase Subsidy

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून देशातील शेती क्षेत्रातील ड्रोन वापराबाबतच्या योजनांबाबत (Agri Schemes) मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. शेतीमध्ये ड्रोन वापर वाढवण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात असून, अलीकडेच सरकारने शेतकऱ्यांना ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी ड्रोन दीदी योजना सुरु केली आहे. मात्र आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान योजना (Agri … Read more

error: Content is protected !!