Poultry Business : 8 दिवसात नशीब फळफळले; पोल्ट्री उत्पादकाची दीड महिन्यात 14 लाखांची कमाई!

Poultry Business Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकरी शेतीला जोडून अनेक व्यवसाय करत असतात. यात प्रामुख्याने पोल्ट्री व्यवसायाला (Poultry Business) शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते. मात्र, मागील काही दिवसांत पोल्ट्री उद्योगाने मोठे चढ-उतार अनुभवले आहे. त्यातच आता कोंबडीच्या चिकन दरात दुपटीने वाढ झाली आहे. ज्यामुळे पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे या भाववाढीमध्ये … Read more

Eggs Rate : अंडी दरात शेकडा 30 ते 50 रुपये घसरण; पहा आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील सर्वच भागांमध्ये अंडी दरात (Eggs Rate) पुन्हा घसरण नोंदवली गेली आहे. चालू आठवड्याच्या सुरुवातीला देशाच्या अनेक भागांमध्ये अंड्याचे दर ५०० ते ६०० रुपये प्रति शेकडा इतके असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांमध्ये देशातील सर्वच भागांमध्ये अंड्याचे दर घसरले असून ते ४६० ते ५५० रुपये प्रति … Read more

Eggs Rate : ‘संडे हो या मंडे’ रोज खाओ अंडे; दरात पुन्हा घसरण; पहा आजचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : दोनचा दिवसांपूर्वी देशासह महाराष्ट्रातील अंडी दरात (Eggs Rate) मोठी घट झाली होती. त्यानंतर आज पुन्हा देशातील सर्वच भागांमध्ये अंडी दरात शेकडा 10 ते 20 रुपये घसरण नोंदवली गेली आहे. परिणामी आता अंड्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ‘संडे हो या मंडे’ रोज खाओ अंडे असे म्हणण्याची वेळ आहे. आज महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये अंडी … Read more

Poultry Farming : अंडी-चिकनलाही हमीभावाची गरज; पोल्ट्री उद्योगाची मागणी!

Poultry Farming Demands Eggs Chicken MSP

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या शेतीसोबतच पोल्ट्री व्यावसायिक (Poultry Farming) देखील तोट्याच्या परिस्थितीतून जात आहे. मागील आठवड्यात अंडयाच्या दरात अल्प सुधारणा नोंदवली गेली होती. मात्र आता त्यात पुन्हा घट नोंदवली गेली असून, लखनऊ, पटना आणि मुज्जफरनगर ही काही निवडक शहरे वगळता अंड्याचे दर प्रति शेकडा ६०० रुपयांच्या आत खाली आले आहे. केंद्र सरकारकडून केंद्रीय … Read more

Poultry Farming : ‘डॉन्ग टाओ’ कोंबड्यांचे पालन करा; एकाची किंमत असते 1,65,000 रुपये!

Poultry Farming Dong Tao' Chickens

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात मासांहार करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यातूनच देशात वेगवेगळ्या भागांमध्ये पोल्ट्री व्यवसाय (Poultry Farming) देखील चांगलाच बहरला असून, कोंबड्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती पाहायला मिळतात. मात्र एखाद्या कोंबड्याची किंमत ही एक लाख रुपयांहून अधिक आहे. हे कधी तुम्ही ऐकलंय का? मात्र व्हिएतनाम या देशातील ‘डॉन्ग टाओ’ प्रजातीच्या एका कोंबड्याची किंमत ही एक … Read more

Poultry Vaccines: कोंबड्यांना होणारे विविध रोग आणि लस व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन: कुक्कुटपालन व्यवसाय जर यशस्वी करायचे असेल तर कोंबड्यांचे घर, खाद्य, पाणी व्यवस्था या सोबतच त्यांना होणार्‍या रोगांचे (Poultry Vaccines) योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. रोगांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास काही रोग कोंबड्यांसाठी प्राणघातक सुद्धा ठरू शकतात. त्यामुळे हे रोग होण्यापूर्वीच त्यासाठी प्रतिबंधक लस (Poultry Vaccines )घेणे गरजेचे असते. विविध रोग, त्यासाठी उपलब्ध असणारी … Read more

Eggs Rate : अंड्याच्या दरात प्रति शेकडा 20 रुपये वाढ; पहा आजचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या तीन आठवड्यापासून सुरु असलेल्या अंडयाच्या दर (Eggs Rate) घसरणीला आज ब्रेक लागल्याचे पाहायला मिळाले. देशातील अनेक शहरांमधील अंडी दर हे मागील काही दिवसांतील मोठ्या घसरणीनंतर आज 15 ते 20 रुपये प्रति शेकड्याने वाढले आहेत. थंडी आणि अंडी दर यांचा जवळचा संबंध असल्याने, देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या थंडीची लाट पसरली आहे. … Read more

Poultry Feed : पोल्ट्री व्यवसाय घाट्यात; चिकन-अंड्याच्या दरात घसरण, पशुखाद्य मात्र महागले!

Poultry Feed Expensive Chicken-Egg Prices Fall

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून अंड्याच्या दरात (Poultry Feed) सातत्याने घसरण नोंदवली जात आहे. चिकनचे दरही तुलनेने कमीच आहे. मात्र याउलट कोंबड्यांना लागणारे खाद्य मात्र महागले आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय सध्या घाट्याचा सौदा ठरत आहे. छोट्या पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळणे देखील मुश्किल झाले आहे. ऐन हिवाळ्याचा हंगाम असतानाही अंडी दरात घसरण … Read more

Eggs Rate : अंड्याच्या दर घसरणीने तळ गाठला; पहा आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून अंड्याच्या दरात (Eggs Rate) सुरु असलेली घसरण अद्यापही कायम आहे. आज देशातील लखनऊ, पटना, मुज्जफरपूर, रांची ही चार उत्तर भारतीय शहरे वगळता देशातील सर्व भागात अंड्याचे दर हे प्रति शेकडा 550 ते 590 रुपयांपर्यंत घसरले आहेत. डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देशातील अंडी दर हे विक्रमी 700 रुपये प्रति … Read more

Eggs Rate : अंडी दर पूर्वपदावर; पहा तुमच्या शहरातील आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सुरु झालेली अंडी दरातील (Eggs Rate) घसरण अद्यापही कायम आहे. आज देशातील अंडी दर पुन्हा पूर्वपदावर आल्याचे दिसून आले आहे. डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देशातील अंडी दर हे विक्रमी 700 रुपये प्रति शेकडा या उच्चांकी पातळीवर पोहचले होते. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून अंडी दरात टप्प्याटप्प्याने घसरण होऊन, अनेक … Read more

error: Content is protected !!