Bhu Aadhaar: जमिनीच्या नोंदीचे डिजिटायजेशन करण्यासाठी आता लवकरच येणार ‘भू-आधार’!

हॅलो कृषी ऑनलाईन: आधार कार्डप्रमाणेच सहा कोटी शेतकर्‍याच्या जमिनीला भू-आधार (Bhu Aadhaar) कार्ड म्हणजेच युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन (ULPIN) देण्यात येणार आहे. केंद्र सरकार (Central Government) राज्य सरकारच्या (State Government) सहकार्याने ही योजना (Bhu Aadhaar) अंमलात आणली जाणार आहे. विविध जमीन सुधारणांचा एक भाग म्हणून ग्रामीण आणि नागरी भागातील सर्व जमिनीसाठी भू आधार (Bhu Aadhaar) योजना … Read more

Union Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद आणि बरंच काही; जाणून घ्या सविस्तर!

हॅलो कृषी ऑनलाईन: बहुप्रतिक्षित केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2024) आज अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्या मार्फत सदर करण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या नेतृत्वा खालील एनडीए सरकारचा अर्थसंकल्प आज दि. 23 जुलै रोजी सादर करण्यात आला. अर्थसंकल्पामध्ये (Union Budget 2024) शेतकर्‍यांसाठी अनेक मोठ्या घोषणा … Read more

Nano DAP : नॅनो डीएपी खताची अर्थसंकल्पात चर्चा; शेतकऱ्यांना होणार आर्थिक फायदा!

Nano DAP Discussed In Budget

हॅलो कृषी ऑनलाईन : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर (Nano DAP) केला. यावेळी त्यांनी सर्व कृषी हवामान विभागांमधील विविध पिकांवर नॅनो डीएपी वापर करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता देशात शेतीसाठी नॅनो यूरियानंतर, नॅनो डीएपी या खताच्या वापरावर भर दिला जाणार असल्याचे अधोरेखित होत आहे. आज आपण नॅनो डीएपी (Nano DAP) खत … Read more

PM Kisan Yojana : पीएम किसानच्या केवळ वावड्या; अर्थसंकल्पीय रकमेत वाढ नाहीच!

PM Kisan Yojana No Increase In Fund

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Yojana) रकमेत मोठी वाढ होणार असल्याची चर्चा रंगली होती. शेतकऱ्यांकडूनही तशी अपेक्षा केली जात होती. मात्र, ही केवळ चर्चाच राहिली असून, प्रत्यक्षात अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही वाढीव तरतूद करण्यात आलेली नाही. या योजनेसाठीची आर्थिक तरतूद ‘जैसे थे’ ठेवण्यात आली … Read more

Interim Budget 2024 Highlights: अंतरिम बजेटमध्ये कृषी उद्योग आणि योजनांवर भर; अर्थमंत्री यांनी मांडला सरकारच्या मागील कार्याचा आढावा!

हॅलो कृषी ऑनलाईन: निर्मला सितारामन यांनी आज सदर केलेल्या अंतरिम बजेटमध्ये (Interim Budget 2024 Highlights) कृषी उद्योग आणि शेतकर्‍यांवर भर देण्यात आलेला आहे. दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीची योजना तसेच तेलबियांमध्ये देशाला स्वावलंबी करण्यासाठी धोवेगवेगळी धोरणे आखली जातील असे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी घोषणा केली आहे. वेगवान विकासासाठी नवीन आर्थिक धोरणे आखली जात आहेत. ३८ लाख … Read more

Poultry Farming : अंडी-चिकनलाही हमीभावाची गरज; पोल्ट्री उद्योगाची मागणी!

Poultry Farming Demands Eggs Chicken MSP

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या शेतीसोबतच पोल्ट्री व्यावसायिक (Poultry Farming) देखील तोट्याच्या परिस्थितीतून जात आहे. मागील आठवड्यात अंडयाच्या दरात अल्प सुधारणा नोंदवली गेली होती. मात्र आता त्यात पुन्हा घट नोंदवली गेली असून, लखनऊ, पटना आणि मुज्जफरनगर ही काही निवडक शहरे वगळता अंड्याचे दर प्रति शेकडा ६०० रुपयांच्या आत खाली आले आहे. केंद्र सरकारकडून केंद्रीय … Read more

Bajar Bhav News : शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले; मोठ्या घोषणा नकोत, योग्य भावाची मागणी!

Bajar Bhav News Today 29 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्ये देशाचा अर्थसंकल्प (बजेट) (Bajar Bhav News) सादर होणार आहे. मात्र, सध्या कांदा, कापूस, सोयाबीन या खरिपातील पिकांसोबतच वांगी, शिमला मिरची यांसह काही भाजीपाला पिकांना देखील योग्य मोबदला मिळत नाहीये. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कांदा पिकाचा तर उत्पादन खर्चही निघत नाहीये. कापसाला हमीभावापेक्षा … Read more

error: Content is protected !!