Eggs Rate : अंडी दरात 25 ते 50 रुपयांनी घसरण; पहा.. आजचे अंड्याचे बाजारभाव!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या आठवड्यात राज्यातील अंडी दरात (Eggs Rate) मोठी वाढ पाहायला मिळाली होती. चालू एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला असलेले 450 रुपये प्रति शेकडा हे अंड्याचे दर, राज्यात मागील आठवड्यात जवळपास 475 रुपयांपर्यंत वधारले होते. जे आज (ता.25) पुन्हा 425 रुपये प्रति शेकडा या चालू महिन्यातील निच्चांकी पातळीवर पोहचले आहेत. ज्यामुळे राज्यातील अंडी दर … Read more

Eggs Rate : अंड्याच्या दरात 25 रुपयांनी वाढ; लोकसभा निवडणुकीमुळे वाढली मागणी!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील काही भागांमध्ये अंडी दरात (Eggs Rate) वाढ दिसून आली आहे. प्रामुख्याने उद्या (ता.19) देशभरात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मात्र, त्याआधी गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये काही भागांमध्ये अंड्यांची मागणी वाढली असून, परिणामी अंडी दरात प्रति शेकडा 25 रुपये इतकी वाढ दिसून आली आहे. चालू एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात … Read more

Eggs Rate : अंडी दरात पुन्हा 20 रुपयांनी घसरण; पहा आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह अंडी बाजारात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली आहे. मागील आठवड्यात राज्यात अंड्याचे दर (Eggs Rate) प्रति शेकडा 430 ते 465 रुपये दरम्यान नोंदवले गेले होते. जे आज 420 ते 445 रुपये प्रति शेकडा प्रतिपर्यंत खाली घसरले आहे. अर्थात राज्यातील अंडी दरात मागील 4 ते 5 दिवसांमध्ये प्रति शेकडा 20 रुपयांची … Read more

Eggs Rate : अंडी दरात पुन्हा घसरण; पहा आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील 15 दिवसांपासून अंड्याचे दर (Eggs Rate) काहीसे स्थिर होते. मात्र आता पुन्हा एकदा अंडी दरात काहीशी घसरण झाली आहे. महाराष्ट्र वगळता सध्या सर्वच भागांमध्ये अंडयाचे दर 400 रुपये प्रति शेकडापर्यंत खाली घसरले आहे. 15 दिवसांपूर्वी देशभरातील सर्वच भागांमध्ये अंडयाचे दर 450 ते 535 रुपये दरम्यान होते. जे सध्या 395 ते … Read more

Eggs Rate : अंडी दरात पुन्हा 20 ते 30 रुपये घसरण; पहा आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून देशातील अंडी दर (Eggs Rate) घसरणीची मालिका सुरूच आहे. सध्याच्या घडीला दर तीन ते चार दिवसांमध्ये प्रत्येक वेळी अंडी दरात जवळपास 20 ते 40 रुपये प्रति शेकडा इतकी मोठी घसरण नोंदवली जात आहे. अशातच आता 10 मार्च ते 13 मार्च या तीन दिवसांमध्ये देशातील सर्वच भागांमध्ये अंडी दरात … Read more

Eggs Rate : अंडी दरात पुन्हा 35 ते 40 रुपये घसरण; पहा आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अंडी मार्केट (Eggs Rate) गेल्या महिन्यापासून सातत्याने दर घसरणीचा सामना करत आहे. अशातच मागील दोन ते तीन दिवसांमध्ये अंडी दरात पुन्हा प्रति शेकडा 35 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. ज्यामुळे गेल्या आठवड्यात 450 ते 535 रुपये दरम्यान असलेले प्रति शेकडा अंड्याचे दर सध्या 410 ते 500 रुपये प्रति शेकडापर्यंत खाली … Read more

Eggs Rate : अंड्याच्या दरात 20 ते 25 रुपये घसरण; पहा आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अंडी बाजार (Eggs Rate) मागील तीन आठवड्यांमध्ये पत्त्यांसारखा कोसळल्याचे पाहायला मिळाले. आज महाराष्ट्रासह देशातील सर्वच राज्यांमध्ये अंड्याचे दर सरासरी शेकडा 500 रुपयांपर्यंत खाली आले आहे. चार दिवसांपूर्वी अंड्याला बाजारात 460 ते 550 रुपये प्रति शेकडा दर मिळत होता. मात्र आज पुन्हा देशातील सर्वच भागांमध्ये अंडी दरात घसरण होऊन, ते 450 … Read more

Eggs Rate : अंडी दरात शेकडा 30 ते 50 रुपये घसरण; पहा आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील सर्वच भागांमध्ये अंडी दरात (Eggs Rate) पुन्हा घसरण नोंदवली गेली आहे. चालू आठवड्याच्या सुरुवातीला देशाच्या अनेक भागांमध्ये अंड्याचे दर ५०० ते ६०० रुपये प्रति शेकडा इतके असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांमध्ये देशातील सर्वच भागांमध्ये अंड्याचे दर घसरले असून ते ४६० ते ५५० रुपये प्रति … Read more

Eggs Rate : ‘संडे हो या मंडे’ रोज खाओ अंडे; दरात पुन्हा घसरण; पहा आजचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : दोनचा दिवसांपूर्वी देशासह महाराष्ट्रातील अंडी दरात (Eggs Rate) मोठी घट झाली होती. त्यानंतर आज पुन्हा देशातील सर्वच भागांमध्ये अंडी दरात शेकडा 10 ते 20 रुपये घसरण नोंदवली गेली आहे. परिणामी आता अंड्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ‘संडे हो या मंडे’ रोज खाओ अंडे असे म्हणण्याची वेळ आहे. आज महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये अंडी … Read more

Eggs Rate : अंड्याच्या दरात मोठी घसरण; पहा, आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून अंडयाच्या दरात (Eggs Rate) चढ-उतार सुरूच असून, आज अंडी दरात मोठी घसरण झाली आहे. मुख्यत्वे करून महाराष्ट्रासह देशातील सर्वच भागांमध्ये ही घसरण नोंदवली गेली असून, अंडी दर सध्या प्रति शेकडा 600 रुपयांहून खाली घसरले आहे. मागील आठवड्यात महाराष्ट्र आणि विशेषतः दक्षिणकडील काही भागांमध्ये अंड्याचे दर हे शेकडा … Read more

error: Content is protected !!