Eggs Rate : अंडी दरात 25 ते 50 रुपयांनी घसरण; पहा.. आजचे अंड्याचे बाजारभाव!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या आठवड्यात राज्यातील अंडी दरात (Eggs Rate) मोठी वाढ पाहायला मिळाली होती. चालू एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला असलेले 450 रुपये प्रति शेकडा हे अंड्याचे दर, राज्यात मागील आठवड्यात जवळपास 475 रुपयांपर्यंत वधारले होते. जे आज (ता.25) पुन्हा 425 रुपये प्रति शेकडा या चालू महिन्यातील निच्चांकी पातळीवर पोहचले आहेत. ज्यामुळे राज्यातील अंडी दर … Read more

Eggs Rate : अंड्याच्या दरात 25 रुपयांनी वाढ; लोकसभा निवडणुकीमुळे वाढली मागणी!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील काही भागांमध्ये अंडी दरात (Eggs Rate) वाढ दिसून आली आहे. प्रामुख्याने उद्या (ता.19) देशभरात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मात्र, त्याआधी गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये काही भागांमध्ये अंड्यांची मागणी वाढली असून, परिणामी अंडी दरात प्रति शेकडा 25 रुपये इतकी वाढ दिसून आली आहे. चालू एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात … Read more

Eggs Rate : अंडी दरात पुन्हा घसरण; पहा आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील 15 दिवसांपासून अंड्याचे दर (Eggs Rate) काहीसे स्थिर होते. मात्र आता पुन्हा एकदा अंडी दरात काहीशी घसरण झाली आहे. महाराष्ट्र वगळता सध्या सर्वच भागांमध्ये अंडयाचे दर 400 रुपये प्रति शेकडापर्यंत खाली घसरले आहे. 15 दिवसांपूर्वी देशभरातील सर्वच भागांमध्ये अंडयाचे दर 450 ते 535 रुपये दरम्यान होते. जे सध्या 395 ते … Read more

Eggs Rate : अंडी दरात पुन्हा 35 ते 40 रुपये घसरण; पहा आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अंडी मार्केट (Eggs Rate) गेल्या महिन्यापासून सातत्याने दर घसरणीचा सामना करत आहे. अशातच मागील दोन ते तीन दिवसांमध्ये अंडी दरात पुन्हा प्रति शेकडा 35 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. ज्यामुळे गेल्या आठवड्यात 450 ते 535 रुपये दरम्यान असलेले प्रति शेकडा अंड्याचे दर सध्या 410 ते 500 रुपये प्रति शेकडापर्यंत खाली … Read more

Eggs Rate : अंड्याच्या दरात 20 ते 25 रुपये घसरण; पहा आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अंडी बाजार (Eggs Rate) मागील तीन आठवड्यांमध्ये पत्त्यांसारखा कोसळल्याचे पाहायला मिळाले. आज महाराष्ट्रासह देशातील सर्वच राज्यांमध्ये अंड्याचे दर सरासरी शेकडा 500 रुपयांपर्यंत खाली आले आहे. चार दिवसांपूर्वी अंड्याला बाजारात 460 ते 550 रुपये प्रति शेकडा दर मिळत होता. मात्र आज पुन्हा देशातील सर्वच भागांमध्ये अंडी दरात घसरण होऊन, ते 450 … Read more

Eggs Rate : अंड्याच्या दरात मोठी घसरण; पहा, आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून अंडयाच्या दरात (Eggs Rate) चढ-उतार सुरूच असून, आज अंडी दरात मोठी घसरण झाली आहे. मुख्यत्वे करून महाराष्ट्रासह देशातील सर्वच भागांमध्ये ही घसरण नोंदवली गेली असून, अंडी दर सध्या प्रति शेकडा 600 रुपयांहून खाली घसरले आहे. मागील आठवड्यात महाराष्ट्र आणि विशेषतः दक्षिणकडील काही भागांमध्ये अंड्याचे दर हे शेकडा … Read more

Eggs Rate : अंड्याच्या दरात चढ की उतार? पहा, काय आहेत आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दर घसरणीनंतर देशातील अंडयाचे दर (Eggs Rate) मागील 15 दिवसांपासून काहीसे स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यत्वे करून दरातील ही स्थिरता उत्तरेकडील राज्यांमध्ये असून, महाराष्ट्र आणि विशेषतः दक्षिणकडील काही भागांमध्ये मात्र अंड्याचे दर हे शेकडा 600 रुपयांहून अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. चालू पंधरवड्यात विशेष करून महाराष्ट्र, … Read more

Eggs Rate : अंड्याच्या दर घसरणीने तळ गाठला; पहा आजचे अंड्याचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून अंड्याच्या दरात (Eggs Rate) सुरु असलेली घसरण अद्यापही कायम आहे. आज देशातील लखनऊ, पटना, मुज्जफरपूर, रांची ही चार उत्तर भारतीय शहरे वगळता देशातील सर्व भागात अंड्याचे दर हे प्रति शेकडा 550 ते 590 रुपयांपर्यंत घसरले आहेत. डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देशातील अंडी दर हे विक्रमी 700 रुपये प्रति … Read more

Eggs Rate : अंडी दरात पुन्हा घसरण; पहा आजचे अंड्यांचे शेकडा दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू आठवड्याच्या सुरुवातीला अंडी दरात (Eggs Rate) जवळपास 15 ते 30 रुपयांची घसरण पाहायला मिळाली होती. मात्र आता आठवडाभरापासून सुरु असलेली ही घसरण कायम असून, आज देशातील अनेक शहरांमध्ये अंडी दर प्रति शेकडा 650 रुपयांपर्यंत खाली आले आहे. पंधरा दिवसांपूर्वी अंड्याला प्रति शेकडा 700 रुपये दर मिळाला होता. त्यामुळे आता थंडीसोबतच … Read more

Poultry Farming : पोल्ट्री व्यवसाय टाकायचाय, गिनी फाउल पक्षी पाळा; वाचा… संपूर्ण माहिती!

Poultry Farming Guinea Fowl Birds

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दशकांपासून देशातील पोल्ट्री उद्योगाचा (Poultry Farming) मोठा विकास झाला आहे. देशात पोल्ट्री उद्योगाअंतर्गत लेयर फार्मिंगच्या माध्यमातून ब्रॉयलर कोंबडी, बदक, बटेर, टर्की आणि गिनी फाउल या पक्षांच्या मदतीने अंडी उत्पादन केले जात आहे. मात्र आता तुम्ही पोल्ट्री उद्योगात नव्याने येण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही गिनी … Read more

error: Content is protected !!