Eggs Export : मालदीवला अंडी निर्यात सुरळीत सुरू; तणावपूर्ण संबंधांचा परिणाम नाही!

Eggs Export To Maldives Continues

हॅलो कृषी ऑनलाईन : मालदीवबाबत सध्या सुरु असलेल्या चर्चेमुळे पोल्ट्री उद्योजकांमध्ये (Eggs Export) भीतीचे वातावरण आहे. त्याला कारणही तसेच असून, देशातील एकूण अंडी निर्यातीपैकी 80 टक्के निर्यात भारतातून मालदीव या देशाला केली जाते. अंडी उत्पादकांसाठी मालदीव ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे भारत आणि मालदीव यांच्या संबंधामध्ये कटूपणा निर्माण झाला आहे. याचा परिणाम देशातील अंडी … Read more

Eggs Rate : अंडी दरात पुन्हा घसरण; पहा आजचे अंड्यांचे शेकडा दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू आठवड्याच्या सुरुवातीला अंडी दरात (Eggs Rate) जवळपास 15 ते 30 रुपयांची घसरण पाहायला मिळाली होती. मात्र आता आठवडाभरापासून सुरु असलेली ही घसरण कायम असून, आज देशातील अनेक शहरांमध्ये अंडी दर प्रति शेकडा 650 रुपयांपर्यंत खाली आले आहे. पंधरा दिवसांपूर्वी अंड्याला प्रति शेकडा 700 रुपये दर मिळाला होता. त्यामुळे आता थंडीसोबतच … Read more

Eggs Rate : अंडी दरात घसरण; पहा आजचे अंड्यांचे बाजारभाव!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या महिनाभरापासून टप्प्याटप्प्याने वाढणाऱ्या अंडी दरात (Eggs Rate) आज काहीशी घट पाहायला मिळाली आहे. चालू आठवड्याच्या सुरुवातीला देशातील अनेक शहरांमध्ये अंड्याच्या दराने 700 रुपयांपर्यंतचा पल्ला गाठला होता. मात्र आता अंडी दरात घसरण झाली असून, बिहारची राजधानी पटना आणि उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ येथे मागील आठवड्यात असलेले प्रति शेकडा 700 रुपये अंड्याचे दर … Read more

Eggs Rate : अंडी दरात आज शेकडा 10 ते 15 रुपयांची वाढ; पहा आजचे दर!

Eggs Rate Today In India

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरात कडाक्याची थंडी पडल्याने अंड्यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वाढलेल्या मागणीमुळे आज अंडी दर (Eggs Rate) 700 रुपयांपर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहचले आहे. बिहारची राजधानी पटना (700), तर उत्तरप्रदेशातील मुज्जफरपूर (700) आणि वाराणसी (700) या उत्तर भारतीय शहरांमध्ये अंडी दराने (Eggs Rate) शेकडा 700 रुपयांचा आकडा आज गाठला आहे. … Read more

Poultry Export : पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यात वाढीसाठी केंद्राची बैठक; ‘पहा’ काय झाला निर्णय!

Poultry Export Products Centers Meeting

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी पोल्ट्री (Poultry Export) व्यवसाय करतात. अन्नधान्यांच्या बरोबरीने मांस आणि अंडी यांचा आहारात मोठ्या प्रमाणात समावेश असतो. सध्यस्थितीमध्ये देशातील अन्नधान्य उत्पादनात वार्षिक 1.5 ते 2 टक्क्यांनी वाढ होत आहे. तर पोल्ट्री क्षेत्रातील मांस आणि अंडी उत्पादनात वार्षिक 8 ते 10 टक्क्यांनी वाढ होत आहे. भारतीय पोल्ट्री उद्योगाने … Read more

Eggs Rate : अंडी दरात पुन्हा वाढ; पहा… तुमच्या शहरातील आजचे अंड्यांचे दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशासह राज्यभर थंडीच्या कडाक्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. परिणामी बाजारात अंड्यांची (Eggs Rate) मागणी वाढली असून, या आठवड्यात पुन्हा अंडी दरात काहीशी वाढ पाहायला मिळाली. मागील आठवड्याच्या शेवटी 590 ते 600 रुपये शेकडा दराने अंडी (Eggs Rate) मिळत होती. मात्र, आज (ता.16) देशातील अनेक शहरांमध्ये घाऊक बाजारात अंडी 630 ते 650 … Read more

Poultry Feed : सोयाबीन, मकाच्या आयात शुल्कात कपात करावी; पोल्ट्री उद्योगाचे केंद्राला पत्र!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, देशातील अन्नधान्य उत्पादनात मोठी घट (Poultry Feed) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योगातून सावध पवित्रा घेतला जात असून, देशात बाहेरून होणाऱ्या मका आणि सोयाबीनच्या आयातीवरील शुल्कात कपात करण्याची मागणी पोल्ट्री उद्योगाकडून (Poultry Feed) करण्यात आली आहे. कंपाउंड फीड मैन्युफैक्चर्स असोसिएशन ऑफ इंडिया या … Read more

Eggs Rate : अंड्याच्या दरामध्ये मोठी वाढ; प्रति नग इतका मिळतोय दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : कडाक्याची थंडी आणि शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश (Eggs Rate) करण्यात आल्याने, राज्यातील अंड्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. परिणामस्वरूप अंड्याच्या दरात (Eggs Rate) मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी घाऊक बाजारात साडेतीन ते चार रुपये असा दर अंड्यांना मिळत होता. मात्र आता राज्यातील अनेक शहरांमध्ये अंड्याला 6 रुपये … Read more

Poultry Loan : पोल्ट्री फार्मसाठी मिळते ‘इतक्या’ लाखांचे कर्ज; पहा एका क्लिकवर…

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत हा कृषिप्रधान देश असून, अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय (Poultry Loan) करतात. यावर देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या घराचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. विशेष म्हणजे वेगवेगळ्या राज्य सरकारकडून पोल्ट्री व्यवसाय (Poultry Loan) सुरू करण्यासाठी अनुदान दिले जाते. मात्र त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील आघाडीची … Read more

error: Content is protected !!