GM Maize : देशात जीएम मका लागवडीला परवानगी द्यावी; पोल्ट्री उद्योगाची केंद्राकडे मागणी!

GM Maize Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : पोल्ट्री खाद्य निर्मिती उद्योगाला सध्या मकाची (GM Maize) काहीशी कमतरता जाणवत असून, देशभरात मकाचे दर चढेच आहे. अशातच गेल्या वर्षभरात मकाचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर वाढला आहे. ज्यामुळे पोल्ट्री खाद्य निर्मिती उद्योगाला मका टंचाईला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, येत्या काळात मका पिकाचे महत्व वाढणार आहे. मका टंचाई दूर करण्यासाठी काही देशांनी … Read more

Poultry Feed : पोल्ट्री उद्योगाला जाणवतीये मकाची कमतरता; मकाचे दर वाढणार?

Poultry Feed Maize Shortage

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून देशातील पोल्ट्री उद्योगाला कोंबड्यांचा खाद्याचा (Poultry Feed) मोठा तुटवडा जाणवत आहे. ज्यामुळे वारंवार पोल्ट्री उद्योगांतुन याबाबत ओरड केली आहे. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी मकाचा वापर करण्यावर भर दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मकाचे भाव वाढणे ही वेगळी गोष्ट असून, सध्या पोल्ट्री उद्योगाला मकाची कमतरता जाणवत असल्याचे … Read more

Poultry Feed : पोल्ट्री व्यवसाय घाट्यात; चिकन-अंड्याच्या दरात घसरण, पशुखाद्य मात्र महागले!

Poultry Feed Expensive Chicken-Egg Prices Fall

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून अंड्याच्या दरात (Poultry Feed) सातत्याने घसरण नोंदवली जात आहे. चिकनचे दरही तुलनेने कमीच आहे. मात्र याउलट कोंबड्यांना लागणारे खाद्य मात्र महागले आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय सध्या घाट्याचा सौदा ठरत आहे. छोट्या पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळणे देखील मुश्किल झाले आहे. ऐन हिवाळ्याचा हंगाम असतानाही अंडी दरात घसरण … Read more

Poultry Industry in India: इथेनॉल चिंतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय पोल्ट्री उद्योगातर्फे मका आयात शुल्क रद्द करण्याचे आवाहन!

हॅलो कृषी ऑनलाईन: ऑल-इंडिया पोल्ट्री ब्रीडर असोसिएशनने (Poultry Industry in India) मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाला मक्यावरील 50% आयात शुल्काचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. इथेनॉल उत्पादनासाठी मक्याच्या वाढत्या मागणीमुळे पोल्ट्री उद्योगावर (Poultry Industry in India) दिवसेंदिवस तणाव वाढत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दिल्लीतील ऑल-इंडिया पोल्ट्री ब्रीडर असोसिएशन (AIPBA) ने इथेनॉल उत्पादनाच्या चिंतेमध्ये पोल्ट्री उद्योग … Read more

Poultry Feed : सोयाबीन, मकाच्या आयात शुल्कात कपात करावी; पोल्ट्री उद्योगाचे केंद्राला पत्र!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, देशातील अन्नधान्य उत्पादनात मोठी घट (Poultry Feed) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योगातून सावध पवित्रा घेतला जात असून, देशात बाहेरून होणाऱ्या मका आणि सोयाबीनच्या आयातीवरील शुल्कात कपात करण्याची मागणी पोल्ट्री उद्योगाकडून (Poultry Feed) करण्यात आली आहे. कंपाउंड फीड मैन्युफैक्चर्स असोसिएशन ऑफ इंडिया या … Read more

Poultry Loan : पोल्ट्री फार्मसाठी मिळते ‘इतक्या’ लाखांचे कर्ज; पहा एका क्लिकवर…

हॅलो कृषी ऑनलाईन : भारत हा कृषिप्रधान देश असून, अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय (Poultry Loan) करतात. यावर देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या घराचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. विशेष म्हणजे वेगवेगळ्या राज्य सरकारकडून पोल्ट्री व्यवसाय (Poultry Loan) सुरू करण्यासाठी अनुदान दिले जाते. मात्र त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील आघाडीची … Read more

Poultry Feed : कोंबड्यांना नेमके कोणते खाद्य द्यावे? जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती

Poultry Feed

Poultry Feed : आपल्याकडे अनेकजण पोल्ट्री उद्योग करतात. या उद्योगातून नफा देखील चांगला मिळतो त्यामुळे अनेक शेतकरी (Farmer) हा उद्योग करताना दिसत आहेत. काहीजण मोठा पोल्ट्री उद्योग करतात तर काहीजण छोटा पोल्ट्री उद्योग करतात. मात्र या सगळ्यांमध्ये कोंबड्यांचे खाद्य नियोजन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की पोल्ट्री उद्योगात एकूण खर्चापैकी जवळपास 60 ते 70 … Read more

error: Content is protected !!