Poultry Feed Business : पोल्ट्री खाद्यनिर्मिती व्यवसायातुन मिळेल दुप्पट नफा; वाचा… सविस्तर माहिती?

Poultry Feed Business

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय (Poultry Feed Business) शेतकऱ्यांना करता येतात. कृषी क्षेत्र हे खूप व्यापक असून, यामध्ये खूप मोठ्या व्यावसायिक संधी दडलेल्या आहेत. शेती करत असताना बरेच शेतकरी पशूपालन, कुक्कुटपालन आणि शेळीपालन यासारखे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात. शेतीसोबतच या व्यवसायांशी संबंधित देखील अनेक प्रकारचे व्यवसाय (Poultry Feed Business) शेतकरी उभारू … Read more

Bird Flu : ‘या’ राज्यात दोन जिल्ह्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा प्रकोप; प्रशासन अलर्ट मोडवर!

Bird Flu In Kerala

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पोल्ट्री व्यवसाय आणि बदकपालन (Bird Flu) करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, आता दक्षिणेकडील राज्य असलेल्या केरळ या राज्यामध्ये दोन जिल्ह्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’ हा रोग आढळून आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये संशयास्पद असलेल्या बदकांची चाचणी करण्यासाठी मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथील अत्याधुनिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यात केरळच्या दोन्ही जिल्ह्यांमधील … Read more

Poultry Business : 200 महिला सांभाळताय पोल्ट्री व्यवसायाची धुरा; शेतकऱ्यांना मोठा फायदा!

Poultry Business Big Benefit To Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या चिकनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे सध्या पोल्ट्री व्यवसाय (Poultry Business) चांगलाच चर्चेत आला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री उभारून पोल्ट्री उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. याशिवाय महाराष्ट्रात छोटेखानी स्वरूपात शेड उभारून, ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ‘देशी कोंबड्याचे पालन केले जाते. मात्र, पोल्ट्री व्यवसाय कोंबड्यांच्या आरोग्याकडे विशेष … Read more

Poultry Farming : पोल्ट्री फार्म पूर्व-पश्चिम दिशेतच का उभारतात? वाचा.. आयसीएआरची नियमावली!

Poultry Farming ICAR Tips

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय (Poultry Farming) चांगलाच बहरला आहे. मात्र पोल्ट्री व्यवसायात कोंबड्यांचे आजारपण, रोग आणि त्यावर नियंत्रण मिळवणे, ही पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांसमोर सर्वात समस्या असते. ज्यामुळे पोल्ट्री व्यवसायात नेमकी काय काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून कोंबड्यांचे आरोग्य चांगले राहून, शेतकऱ्यांना पोल्ट्री व्यवसायातून अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यास मदत होते. … Read more

Poultry Vaccines: कोंबड्यांना होणारे विविध रोग आणि लस व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन: कुक्कुटपालन व्यवसाय जर यशस्वी करायचे असेल तर कोंबड्यांचे घर, खाद्य, पाणी व्यवस्था या सोबतच त्यांना होणार्‍या रोगांचे (Poultry Vaccines) योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. रोगांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास काही रोग कोंबड्यांसाठी प्राणघातक सुद्धा ठरू शकतात. त्यामुळे हे रोग होण्यापूर्वीच त्यासाठी प्रतिबंधक लस (Poultry Vaccines )घेणे गरजेचे असते. विविध रोग, त्यासाठी उपलब्ध असणारी … Read more

error: Content is protected !!