Poultry Farming : ‘प्रतापधन कोंबडी’ पाळा; पोल्ट्री व्यवसायात होईल आर्थिक भरभराट!

Poultry Farming Pratapdhan Chicken Breed

हॅलो कृषी ऑनलाईन : पोल्ट्री व्यवसाय (Poultry Farming) हा सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक आशेचा किरण असून, व्यवस्थित नियोजन आणि चिकाटीने करण्याची तयारी असली तर पोल्ट्री व्यवसाय खूप आर्थिक समृद्धी देऊ शकतो. पोल्ट्री व्यवसायामध्ये कोंबड्यांच्या जातीची निवड, खाद्य व्यवस्थापन तसेच त्यांचे पाण्याचे व्यवस्थापन व वातावरणानुसार त्यांची देखभाल ((Poultry Farming) या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात. मात्र, या सर्वांमध्ये … Read more

Poultry Feed Business : पोल्ट्री खाद्यनिर्मिती व्यवसायातुन मिळेल दुप्पट नफा; वाचा… सविस्तर माहिती?

Poultry Feed Business

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय (Poultry Feed Business) शेतकऱ्यांना करता येतात. कृषी क्षेत्र हे खूप व्यापक असून, यामध्ये खूप मोठ्या व्यावसायिक संधी दडलेल्या आहेत. शेती करत असताना बरेच शेतकरी पशूपालन, कुक्कुटपालन आणि शेळीपालन यासारखे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात. शेतीसोबतच या व्यवसायांशी संबंधित देखील अनेक प्रकारचे व्यवसाय (Poultry Feed Business) शेतकरी उभारू … Read more

Poultry Farming : पोल्ट्री फार्म पूर्व-पश्चिम दिशेतच का उभारतात? वाचा.. आयसीएआरची नियमावली!

Poultry Farming ICAR Tips

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय (Poultry Farming) चांगलाच बहरला आहे. मात्र पोल्ट्री व्यवसायात कोंबड्यांचे आजारपण, रोग आणि त्यावर नियंत्रण मिळवणे, ही पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांसमोर सर्वात समस्या असते. ज्यामुळे पोल्ट्री व्यवसायात नेमकी काय काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून कोंबड्यांचे आरोग्य चांगले राहून, शेतकऱ्यांना पोल्ट्री व्यवसायातून अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यास मदत होते. … Read more

Poultry Farming : देशातील चिकन उद्योग 6 वर्षात 20 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढणार!

Poultry Farming Chicken Industry

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील नागरिकांची खानपान संस्कृती आणि शहरी लोकसंख्या वाढल्याने, पोल्ट्री मांसाच्या (Poultry Farming) मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे. 2001 ते 02 मध्ये देशातील मांसाचे उत्पादन 10 लाख टन इतके होते. जे सध्या 50 लाख टनांहून अधिक आहे. जागतिक पातळीवर भारत अंडी उत्पादनात दुसरा तर मांस उत्पादनात पाचव्या स्थानावर आहे. देशातील एकूण … Read more

Poultry Farming: कोंबड्या कमी अंडी देत आहेत? जाणून घ्या कारणे, करा हे उपाय!

हॅलो कृषी ऑनलाईन: मुक्त कोंबडीपालन (Poultry Farming) पद्धती मध्ये अंड्याचे किमान 40% आणि कमाल 65% उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. म्हणजे 100 कोंबड्यामागे कमीत कमी 40 अंडी मिळायला हवीत तरच व्यावसायिक स्वरूपात हा धंदा परवडतो. परंतु काही कारणांमुळे बऱ्याचदा अंडी उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. कमी प्रमाणात अंडी उत्पादन (Egg Production) यामागील करणे आणि त्यावर करायचे उपाय … Read more

error: Content is protected !!