Goat Farming : ‘ही’ आहे सर्वात जास्त दूध देणारी सानेन जातीची शेळी; शेळीपालनातून व्हाल मालामाल!

Goat Farming Sanen Goat Breed

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीला जोडधंदा म्हणून बरेच शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात. पशुपालन व्यवसायामध्ये शेळीपालन (Goat Farming) हा एक कमी खर्चिक व्यवसाय आहे. शेतकरी वर्गाला शेळीपालन व्यवसाय परवडतो. तसेच व्यावसायिक शेळीपालनातून चांगले उत्पन्न मिळू शकते. परंतु शेळीपालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी शेळ्यांच्या उत्तम जातींची निवड करता येणे खूप आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण ‘शेतकऱ्यांचे एटीएम’ … Read more

Surati Goat: भरपूर आणि दर्जेदार दूध उत्पादन देणाऱ्या ‘सुरती शेळीची’ जाणून घ्या वैशिष्ट्ये!

हॅलो कृषी ऑनलाईन: सुरती (Surati Goat) ही भारतातील सर्वोत्कृष्ट शेळ्यापैकी एक आहे. मांस आणि दूध अशा दुहेरी फायद्यासाठी (Dual Purpose Goat Breeds) वापरण्यात येणार्‍या शेळीच्या जातीमध्ये (Goat Breeds) सुरती शेळीला (Surati Goat) विशेष महत्व आहे. जाणून घेऊ या शेळीच्या प्रजातीबद्दल सविस्तर माहिती. मूळ स्थान खानदेशी (Khandeshi Goat) आणि निमारी (Nimari Goat) या नावाने सुद्धा प्रसिद्ध … Read more

Goat Farming : ‘या’ आहेत शेळ्यांच्या 10 प्रमुख प्रजाती; वाचा… त्यांची वैशिष्ट्ये, मुळस्थान!

Goat Farming Top 10 Goat Breeds

हॅलो कृषी ऑनलाईन : हल्लीच्या काळात मांसाला मोठी मागणी वाढली असून, त्याचे दर ही अधिक आहे. ज्यामुळे सध्या शेतकरी शेतीला जोडून शेळीपालन (Goat Farming) हा जोडधंदा करताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे शेतकरीच नाही तर सुशिक्षित लोक देखील या शेळीपालनात उतरत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेळ्यांच्या प्रमुख्य 10 जातींबद्दल जाणून घेणार आहोत. प्रत्येक जातीचे … Read more

Sirohi Goat: 4 ते 40 डिग्री तापमान सहन करणारी ‘सिरोही शेळी’, बोकडांनाही असते ईद मध्ये प्रचंड मागणी!

हॅलो कृषी ऑनलाईन: दूध आणि मांस उत्पादन या दोन्ही उद्देशासाठी वापरली जाणारी सिरोही (Sirohi Goat) शेळीत फारच वेगळे गुणधर्म आहे. सिरोही शेळी धिटपणा आणि रोग प्रतिकार शक्तीसाठी ओळखल्या जातात. ज्यामुळे त्यांची देखभाल तुलनेने कमी आणि काळजी घेणे सोपे होते. जाणून घेऊ या शेळीबद्दल (Sirohi Goat) सविस्तर माहिती. उगम ही शेळी (Sirohi Goat) मुळची राजस्थान (Rajasthan) … Read more

Animal Husbandry : उस्मानाबादी शेळीसाठी पुण्यात बीज केंद्र; शेतकऱ्यांना जातिवंत शेळ्या मिळणार!

Animal Husbandry Five Seed Centre In India

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी आनंदाची (Animal Husbandry) बातमी आहे. बरेली स्थित भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (आयव्हीआरआय) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशभरातील शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी आयव्हीआरआयने एकूण पाच राज्यांमध्ये पशु बीज (सीमेन) केंद्र उभारले जाणार आहे. यात महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात देखील एक केंद्र उभारले जाणार आहे. पुणे येथील या केंद्रामध्ये … Read more

Goat Farming : ‘या’ आहेत शेळ्यांच्या तीन विशेष प्रजाती; शेळीपालनासाठी केंद्र सरकारची शिफारस!

Goat Farming Special Breeds Of Goats

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन (Goat Farming) व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे शेळीपालन करण्यासाठी शेतकऱ्यांना भांडवल उपलब्ध व्हावे. यासाठी शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहे. इतकेच नाही तर शेतकऱ्यांना राष्ट्रीय ग्रामीण विकास बँकेकडून (नाबार्ड) कर्ज स्वरूपात आर्थिक मदत देखील उपलब्ध करून दिली जात आहे. इतकेच नाही … Read more

error: Content is protected !!