Animal Husbandry : उस्मानाबादी शेळीसाठी पुण्यात बीज केंद्र; शेतकऱ्यांना जातिवंत शेळ्या मिळणार!

Animal Husbandry Five Seed Centre In India

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी आनंदाची (Animal Husbandry) बातमी आहे. बरेली स्थित भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (आयव्हीआरआय) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशभरातील शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी आयव्हीआरआयने एकूण पाच राज्यांमध्ये पशु बीज (सीमेन) केंद्र उभारले जाणार आहे. यात महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात देखील एक केंद्र उभारले जाणार आहे. पुणे येथील या केंद्रामध्ये … Read more

Sahiwal Cow : 30 ते 40 लिटर दूध देणारी सहिवाल गाय, महाराष्ट्रात कशी आली? वाचा संपूर्ण माहिती!

Sahiwal Cow In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात प्रामुख्याने (Sahiwal Cow) देवणी, लाल कंधारी, खिलार आणि कोकण कपिला या देशी गायींच्या प्रमुख जाती आहेत. गिर, सहिवाल, थारपारकर या गायींच्या प्रजातीच्या अन्य प्रदेशातून महाराष्ट्रात आल्या आहेत. यातील सहिवाल या प्रजातीची गाय ही पंजाब, हरियाणा आणि स्वातंत्र्यापूर्वीच्या सिंध प्रांतातून महाराष्ट्रात आणण्यात आली आहे. इंग्रजांच्या काळात त्यांनी भारतीय संपूर्ण प्रदेशावर ठिकठिकाणी … Read more

Dairy Farming : 40 ते 50 लिटर दूध देणाऱ्या देशातील टॉप ३ गायी; वाचा… सविस्तर माहिती!

Dairy Farming In India

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यासह देशात दूध व्यवसाय (Dairy Farming) झपाट्याने वाढत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दूध दर काहीसे कमी झाले आहे. ज्यामुळे कमी दूध देणारे दुधाळ जनावर असल्यास शेतकऱ्यांची दोन्ही बाजूने कोंडी होते. दरही उतरलेले असतात आणि योग्य त्या प्रजातीच्या गायीची निवड न केल्यास उत्पन्नात आणि उत्पादनात दोन्हीकडून शेतकऱ्यांना तोटा सहन करावा … Read more

error: Content is protected !!