Animal Feed : पशुधनाच्या चाऱ्यासाठी शेवगा उत्तम पर्याय

Animal Feed

Animal Feed : शेवगा ही जगातील अतिशय उपयुक्त वनस्पती आहे. ही वनस्पती जलद वाढणारी आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशात मानवी अन्न, पशुधनाचा चारा, औषधी उपयोग, जलशुद्धीकरण आणि रंगद्रव्ये इत्यादी करिता या वनस्पतीची लागवड करण्यात येते. शेवग्याचे हे सर्व उपयोग लक्षात घेता, शेवग्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. शेवग्याची पाने ही पशुधनासाठी उत्तम प्रकारचा चारा आहे. शेवग्याचे पोषणमूल्य शेवग्याची … Read more

जगातली सर्वात महागडी म्हैस; 81 कोटी किंमत, मालकाला फायदा कसा होतो?

most expensive buffalo HORIZON

हॅलो कृषी ऑनलाईन । आपण प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांबद्दल आणि त्याच्या शेतीबद्दल बोलत असतो. पण शेतकरी म्हंटल तर पाळीव प्राणी यात आलेच. त्यातही म्हैस आणि शेतकरी यांचं नातंच वेगळं, म्हैशी पाळून तिच्या दुधातून अनेक शेतकरी आर्थिक नफा कमवतात आणि त्याच्या प्रपंचाला हातभार लागतो. पण मित्रानो, तुम्हाला जगातील सर्वात महागडी म्हैस माहिती आहे का? जगातील सर्वात महाग … Read more

पाळीव प्राणी, जनावरांना कोरोनाचा धोका किती? जाणुन घ्या पशुधन अधिकार्‍यांचे मत

How is coronavirus affecting livestock?

पुणे : 2020 पासून चीन या देशातून फैलाव झालेल्या कोरोना व्हायरस या विषाणूने संपूर्ण जगाला नकीनऊ आणले आहे.कोविड च्या दुसऱ्या लाटेने भारत देशात देखील वेगाने हात पसरवत नागरिकांना जेरीस आणले आहे. पण या कोरोना व्हायसर चा धोका जाणवरांना कितीपत आहे? याच्याबद्दल थोडे जाणून घेऊया… कोरोना व्हायरस ज्याने जगाला नकीनाऊ आणले आहे त्याचा जनावरांवर काय परिणाम … Read more

आश्चर्यकारक! गाईला झाले एकाच वेळी तीन वासरे (Video)

सांगली प्रतिनिधी | एकाच वेळेस गाईला तीन वासरे होण्याची आश्चर्य जनक घटना सांगलीच्या वाळवा तालुक्यातील येलूर येथे घडली आहे. गाई किंवा म्हैस यांना एकच पिल्ल होत असते हे सर्वाना ज्ञात असताना गाईला तीन वासरे होणे म्हणजे एक चमत्कारच म्हणावे लागेल. मात्र, असा चमत्कार येलूर येथील शेतकरी चेतन पाटील यांच्या जनावरांच्या गोठ्यात पाहायला मिळाला आहे. चेतन … Read more

बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु होणार? श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हेंनी केली सरकारकडे ‘ही’ मागणी

नवी दिल्ली | महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत सुरु व्हावी म्हणून राजकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरु व्हावी या मागणीचे निवेदन सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांना भेटून दिले … Read more

error: Content is protected !!