Farmers March : महाविकास आघाडीच्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ला सुरुवात; ‘या’ आहेत मागण्या!

Farmers March Begins In Pune

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी (Farmers March) दुष्काळ आणि अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटात सापडला असताना, केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदी करण्यात आली आहे. कांदा निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत आवाज उठवला होता. मात्र या मुद्द्यावरुन त्यांचे लोकसभेतून निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे … Read more

Leopard : शेतकऱ्यांना दिलासा! बिबट्यांच्या हल्ल्यांबाबत वनमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश…

हॅलो कृषी ऑनलाईन : जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यातील बिबट्यांची (Leopard) वाढती संख्या आणि हल्ले रोखण्यासाठी बिबट्या प्रजनन नियंत्रित करावे. तसेच या चारही तालुक्यात दिवसा थ्री फेज वीज पुरवठा करावा. या मागणीला (Leopard) प्रतिसाद देत याबाबत तातडीने बैठक घेण्याचे निर्देश केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव आणि वनविभागाचे महासंचालक चंद्र प्रकाश गोयल यांनी दिले … Read more

बैलाला संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची खा. अमोल कोल्हे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा महत्त्वपूर्ण ठेवा असणाऱ्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु व्हाव्यात यासाठी बैल या प्राण्यास संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळावे, अशी मागणी खा. ड़ॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे केली आहे. यासंबंधीचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेसबुक पेज वरून शेअर करण्यात आला आहे. बैल या प्राण्याचा संरक्षित दर्जा काढून … Read more

बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु होणार? श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हेंनी केली सरकारकडे ‘ही’ मागणी

नवी दिल्ली | महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत सुरु व्हावी म्हणून राजकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरु व्हावी या मागणीचे निवेदन सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांना भेटून दिले … Read more

error: Content is protected !!