Leopard : शेतकऱ्यांना दिलासा! बिबट्यांच्या हल्ल्यांबाबत वनमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश…

हॅलो कृषी ऑनलाईन : जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यातील बिबट्यांची (Leopard) वाढती संख्या आणि हल्ले रोखण्यासाठी बिबट्या प्रजनन नियंत्रित करावे. तसेच या चारही तालुक्यात दिवसा थ्री फेज वीज पुरवठा करावा. या मागणीला (Leopard) प्रतिसाद देत याबाबत तातडीने बैठक घेण्याचे निर्देश केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव आणि वनविभागाचे महासंचालक चंद्र प्रकाश गोयल यांनी दिले … Read more

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मिळणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ; पहा आता किती मिळेल रक्कम ?

leopard attack

हॅलो कृषी ऑनलाईन : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव पशु किंवा मनुष्याची जीवितहानी झाल्यास, किंवा अपंगत्व अथवा जखमी झाल्यास शासनाकडून संबंधित पशुपालकाला किंवा जीवितहानी झालेल्या मनुष्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळते. वन्यप्राण्यांच्या हल्लाप्रकरणी आर्थिक परवड लक्षात घेऊन अर्थसाहाय्य आणि नुकसान भरपाईत नुकतीच शासनाने वाढ केली आहे. यासंबंधी नव्या निर्णयाची माहिती पत्रकाद्वारे पशुसंवर्धन विभागामार्फ़त देण्यात आली आहे. नव्या … Read more

धक्कादायक ! शेतकऱ्याच्या दारात रात्रभर बिबट्याचा ठिय्या…

leopard

हॅलो कृषी ऑनलाईन : वन्य प्राणी आणि मानव यांच्यातला संघर्ष काही नवा नाही. मागच्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यामध्ये वाढ झाल्याची घटना आहे. असे असताना पुरंदर तालुक्यातल्या पिंगोरी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंगोरीत एका शेतकऱ्याच्या घरासमोर रात्रभर बिबट्याने ठिय्या मंडला होता. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्रीच्या सुमारास पिंगोरी इथल्या बागवस्ती … Read more

संपूर्ण जिल्ह्यात धास्ती ! एकीकडे धावत्या वाहनचालकांवर बिबट्याचा हल्ला ; दुसरीकडे नरभक्षक वाघाची दहशत

हॅलो कृषी ऑनलाईन :गडचिरोलीच्या कोरची भागात बिबट्याचा हैदोस सुरू आहे. दोन हल्ल्यात दोन इसम जखमी झाले. गडचिरोली जिल्ह्यात एक नरभक्षक वाघ व 1 बिबट्याने हैदोस घातलेला आहे.आज कोरची मार्गावर बिबट्याने हल्ला करून एक दुचाकीस्वाराला जखमी केले. आज पहाटे बिबट्याने नागपूरवरून गडचिरोली कोरचीकडे येणाऱ्या पेपर गाडीवर हल्ला केला. या पेपर गाडीच्या चालकाला उजव्या बाजूला दुखापत झाली … Read more

बिबट्याची दहशत ; शेतकऱ्याने लाडक्या कुत्र्यासाठी बनवला खिळे असलेला पट्टा

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा साताऱ्यातील एका शेतकऱ्याने नामी शक्कल लढवत कुत्र्याच्या गळ्यासाठी एक खिळे असलेला अनोखा पट्टा तयार केलाय. काय आहे या पट्ट्याचे वैशिष्ट्य आणि हा पट्टा कृत्र्यासाठी का केला आहे. राज्यभरात वन्य प्राणी मोठ्या संख्येने मानवी वस्त्यांवर आणि तिथल्या पाळीव प्राण्यांवर हल्ले करताना आपण रोजच ऐकतोय.बिबट्या हा तर मानवी वस्त्याच्या आजुबाजूलाच … Read more

भय इथले संपत नाही…! पाच वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याचा पुन्हा हल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन : कराड तालुक्यातील किरपे येथे पाच वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी किरपे गावाशेजारील येणके येथे बिबट्याने पाच वर्षाच्या मुलावर हल्ला करून ठार केले होते. त्यानंतर पुन्हा ५ वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने आपली शिकार करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, किरपे येथे गुरुवारी संध्याकाळी … Read more

सावधान ! बिबट्या वस्तीत घुसला…! काय घ्याल खबरदारी ? जाणून घ्या …

हॅलो कृषी ऑनलाईन : बिबट्या वस्तीत घुसला…! बिबट्या शहरातसुद्धा …! अशा अनेक बातम्या आपल्याला वाचायला मिळत असतील. वन्यप्राणी आणि मानव यांचा हा संघर्ष काही नवा नाही. मात्र आता बिबट्याने हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे केवळ कुत्री किंवा पाळीव जनावरेच नाही तर बिबट्याने लहान मुले, शेतात काम करणाऱ्या महिला, पुरुष … Read more

error: Content is protected !!