Satara News : वांग्यामुळे शेतकरी अडचणीत! 5 रुपये भाव मिळाल्याने वांगी टाकली जनावर‍ांसमोर (Video)

Satara News-

कराड प्रतिनिधी (Satara News) : बाजारपेठेत कांद्यानंतर आता वांग्याचे दर गडगडल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. चाळीस रुपये किलो दराने असलेले वांगे आता चार रुपये किलो दराने मागितले जात असल्यामुळे शेतकरी वांगी चक्क शेतातून काढून गुरांच्या समोर टाकताना दिसून येत आहेत. रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा कराड तालुक्यातील अभयचीवाडी येथील रघुनाथ येडगे या शेतकऱ्याने … Read more

कराड तालुक्यात कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांकडून लंपीबाबत जनजागृती

awareness about Lumpy

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याचा लम्पि रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून पशुवैद्यकीय रुग्णालय ओंड यांच्या सहकार्याने कराड तालुक्यातील ओंड परिसरामध्ये लम्पि रोगावर लसीकरण व त्यावरील उपाय यांची शेतकऱ्यांनमध्ये जनजागृती करण्यात आली. या मोहिमेसाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.टी पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य.भास्कर जाधव तसेच प्रा.शंकर बाबर,प्रा.दीपक भिलवडे,प्रा.गजानन मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले या … Read more

भय इथले संपत नाही…! पाच वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्याचा पुन्हा हल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन : कराड तालुक्यातील किरपे येथे पाच वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी किरपे गावाशेजारील येणके येथे बिबट्याने पाच वर्षाच्या मुलावर हल्ला करून ठार केले होते. त्यानंतर पुन्हा ५ वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने आपली शिकार करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, किरपे येथे गुरुवारी संध्याकाळी … Read more

सर्वसामान्य शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

हॅलो कृषी ऑनलाईन : सकेलेन मुलाणी, कराड केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे हे आज अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं असे देखील आवाहन केले आहे. मोदींच्या या घोषणेनंतर देशातल्या शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. या निर्णयावरून राजकीय क्षेत्रातून देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत … Read more

error: Content is protected !!