कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अलर्ट; नाफेडचे खरेदी उद्दिष्ट पूर्ण, लासलगावमधील दर 100 ने कमी

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिक येथील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या बाजार समितीत शेतकरी अनेक आशा घेऊन आपला माल विकण्यासाठी येत असतात. अशातच कांदा दराबाबत काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. कांदा पीक कोरोनामुळे तब्बल 1 महिना उशिराने कांदा खरेदी सुरू झाली. त्यानंतरही नाफेडचे 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट … Read more

लासलगाव बाजार समितीत टोमॅटो लिलावादरम्यान तोबा गर्दी 

Tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : हॅलो कृषी ऑनलाईन : आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव येथील बाजारपेठेत गेल्या काही वर्षांपाससून टोमॅटोचे देखील लिलाव पार पाडले जात आहेत. या बाजार समितीत आज सायंकाळी टोमॅटो लिलावाला शुभारंभ करण्यात आला. यावेळी  इथं तोबा गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. किती मिळाला बाजारभाव आज प. पू.  भगरीबाबा … Read more

कृषि संजीवनी मोहिमेअंतर्गत ‘विकेल ते पिकेल’ अभियान, कार्यशाळेत 53 शेती गटांचा सहभाग

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावे हा प्रयत्न राज्याच्या कृषी विभागाचा आहे. त्याकरिता राज्याच्या कृषी विभागाकडून कृषी संजिवनी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत शेती संबंधित दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी कृषी शास्त्रज्ञ, कृषी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. शुक्रवारी आज नाशिक येथे … Read more

लासलगाव बाजार समितीत डाळिंब लिलावाला सुरुवात, पहा क्रेटचा दर किती ?

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशकातील लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज डाळिंब लिलावाचा शुभारंभ सभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 600 क्रेट्स मध्ये डाळींब लिलावसाठी दाखल झाले होते. यातील एका 20 किलो क्रेट्समधील डाळिंबाचा शुभारंभांचा लिलाव करण्यात आला त्याला 5,200 रुपये इतका कमाल बाजार भाव लिलावात मिळाला. उर्वरित डाळिंब क्रेट्सला 2000 ते 1800 … Read more

नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची चढ्या दराने विक्री

soyabean

हॅलो कृषी ऑनलाइन : अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पिकाला पसंती दिली आहे. मात्र सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा असल्याने अनेक खासगी कंपन्यांकडे बियाणे विक्रेते चढ्या दराने विक्री करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. कृषी विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. मृग नक्षत्राच्या अगोदरच पावसानं जोरदार हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणीच्या तयारीला सुरुवात केली आहे. इतर … Read more

लासलगावात कांद्याला चांगला भाव, शेतकऱ्यांमधून समाधान

Onion

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. आशियातील सर्वात मोठी असणारी नाशिक येथील लासलगाव बाजार समिती देखील बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता लासलगाव बाजार समितीचे व्यवहार सुरु ठेवण्यात आले आहेत. 24 मे पासून बाजार समित्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. कोरोना नियमांचं पालन करत बाजार समिती सुरू ठेवण्यास … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आशियातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत लिलाव सुरु , पहा काय आहे दर ?

Onion

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक माहिती आता समोर आली आहे. आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या लासलगाव मध्ये कांद्याचे लिलाव सुरु झाले आहेत. बाजार समित्यांमध्ये आजपासून कांद्याचे लिलाव पूर्ववत झाल्याने आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील १३ दिवसांपासून नाशिक जिल्हा बंद असल्यामुळे बाजार समित्या बंद … Read more

नोकरी सोडून सुरू केली द्राक्षांची शेती; उभारली देशातील सगळ्यात मोठी वाईनरी

हॅलो कृषी | कोरोना विषाणूमुळे देशाच्या पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. या साथीचा सर्वात मोठा परिणाम महाराष्ट्रातील नाशिक येथे सुला वाईन यार्डलाही झाला. सुला जर तुम्हाला माहित नसेल तर, माहीत करून घ्या की तो भारतातील सर्वात मोठा वाईन ब्रँड आहे. त्यांच्या वाईनची मागणी परदेशात खूपच मोठ्या प्रमाणात आहे. आणि नाशिकमधील अनेक हजार एकर क्षेत्रावरील द्राक्षबाग … Read more

error: Content is protected !!