Drought : दुष्काळ निवारणासाठी 18 हजार कोटी द्या; सिद्धारमैया यांचे मोदींना साकडे!

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट (Drought) घेतली आहे. यावेळी त्यांनी कर्नाटकातील दुष्काळ (Drought) निवारणासाठी केंद्र सरकारने 18 हजार 177 कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या भेटीवेळी कर्नाटकचे अर्थमंत्री कृष्णा बायरे गौड़ा हेही उपस्थित होते. … Read more

PMGKAY Scheme : पुढील पाच वर्ष मोफत रेशन मिळणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण प्रणाली योजनेंतर्गत (PMGKAY Scheme) पात्र नागरिकांना पुढील 5 वर्षांसाठी मोफत धान्य उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.29) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय (PMGKAY Scheme) घेण्यात आला आहे. त्यामुळे आता या योजनेचा देशातील 81 कोटी नागरिकांना फायदा होणार आहे. … Read more

Arecanut Import : अवैध सुपारी आयात थांबवण्याची पंतप्रधानांकडे मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील कोकणासह दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सुपारी पिकाचे (Arecanut Import) उत्पादन घेतात. मात्र, आता देशात सागरी, हवाई आणि रस्तेमार्गाने मोठ्या प्रमाणात सुपारीची अवैध आयात होत असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामुळे सरकार आणि सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना (Arecanut Import) मोठे नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे या अवैध सुपारी आयातीस प्रतिबंध घालण्याची … Read more

Ethenol Price : इथेनॉल खरेदीच्या दरात वाढ करण्याची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील इंधन कंपन्यांनी इथेनॉल खरेदीच्या किमतीत (Ethenol Price) वाढ करावी, अशी मागणी इथेनॉल उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ग्रेन इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (GEMA) केली आहे. इथेनॉल खरेदीच्या दरवाढीसाठीची ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे असोसिएशनने पत्राद्वारे केली आहे. सरकारने त्वरित इंधन कंपन्यांना इथेनॉल दरवाढीबाबत (Ethenol Price) … Read more

error: Content is protected !!