Unseasonal Rain : अवकाळीग्रस्तांना वाढीव दराने नुकसान भरपाई; विभागीय आयुक्तांचे निर्देश!   

Unseasonal Rain Compensation Increase

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस (Unseasonal Rain), गारपीट यामुळे राज्यासह नागपूर विभागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर वाढीव दराने नुकसान भरपाई देण्याकरिता नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांनी येत्या तीन दिवसात माहिती पाठविण्याचे निर्देश, नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी (Unseasonal Rain) सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.   विभागीय आयुक्त बिदरी … Read more

Citrus Estate : संत्रा उत्पादकांसाठी मोठा निर्णय; ‘इतक्या’ कोटींचा निधी मंजूर!

Citrus Estate For Orange Growers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, लिंबूवर्गीय फळपिकांसाठी सिट्रस इस्टेट (Citrus Estate) स्थापन करण्यासाठीच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील लिंबुवर्गीय पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना दर्जेदार रोपांचा पुरवठा, रोपांची लागवड, काढणी आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यापर्यंतचे मार्गदर्शन या सिट्रस इस्टेटच्या (Citrus Estate) माध्यमातून केले जाणार आहे. त्यासाठीच्या 7 कोटी 27 लाख … Read more

Vidarbha Irrigation : 47 सिंचन प्रकल्पांना मान्यता; राज्यातील सिंचन क्षेत्र 2 लाख हेक्टरने वाढणार

Vidarbha Irrigation Approval Of 47 Projects

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भातील 47 सिंचन प्रकल्पांना (Vidarbha Irrigation) 18 हजार 399 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांच्या माध्यमातून विदर्भातील एकूण 2 लाख 23 हजार 474 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची … Read more

Orange Export : संत्रा निर्यातीस 50 टक्के अनुदान; हंगाम संपल्यावर सरकारचा निर्णय!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी संत्रा निर्यातीसाठी (Orange Export) 50 टक्के अनुदान देण्याची घोषणा केली होती. परंतु हे अनुदान कधी आणि कोणत्या शेतकऱ्यांना देणार याबाबत कोणत्याही स्पष्टता नव्हती. याच मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशना दरम्यान विधानसभेत विरोधी पक्षाने लक्ष्यवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न (Orange Export) उपस्थित केला होता. त्यावर बोलताना राज्यातील … Read more

Wild Animals : जंगली प्राण्यांसाठी देशी जुगाड; शेतात येणारच नाही, नक्की करून बघा!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या रानडुक्कर, हरिण आणि नीलगाय या प्राण्यांमुळे (Wild Animals) शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा त्रास होत आहे. इतकंच नाही तर दोनच दिवसांपूर्वी एका भाजप आमदाराने या प्राण्यांना मारण्याची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी केली होती. मात्र आपल्यापैकीच एका शेतकऱ्याने केलेला देशी जुगाड आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही आपल्या शेतातून नीलगाय, … Read more

error: Content is protected !!