Leopard Attack: बिबट्याचा हल्ला रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पूर्वसूचना यंत्र!

हॅलो कृषी ऑनलाईन: या गावात बिबट्याचा हल्ला (Leopard Attack) झाला, किंवा बिबट्याच्या हल्ल्यात थोडक्यात बचावले गेले असे तुम्ही वर्तमानपत्रात किंवा बातम्यांमध्ये नेहमी वाचत किंवा ऐकत असाल (Leopard Attack News). मानव आणि बिबट्याचा संघर्ष काही नवीन नाही. परंतु जर असे काही करता आले की ज्यामुळे बिबट्याची (Leopard Attack) पूर्वसूचना मिळेल तर कितीतरी जणांचे जीव वाचवता येईल. … Read more

Leopard Attack : नादखुळा..! बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला; …एका ठोशात बिबट्या छूमंतर!

Leopard Attack On Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरात सध्या शेती करताना शेतकऱ्यांना अनेक वन्य प्राण्यांचा (Leopard Attack) मोठा त्रास सहन करावा लागतो. हरीण, नीलगाय, रानडुककर माकडे असे काही वन्य प्राणी हे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. तर साप, विंचू असे काही वन्य प्राणी हे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी … Read more

Nilgai: दहा रुपये किमतीचा हा घरगुती जुगाड, शेतापासून दूर ठेवेल नीलगाय!

हॅलो कृषी ऑनलाईन: जर तुम्हालाही तुमच्या शेतात नीलगायचा (Nilgai) हल्ला होण्याची काळजी वाटत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक घरगुती उपाय घेऊन आलो आहे, ज्यासाठी तुम्हाला फक्त 10 रुपये खर्च करावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याचीही गरज भासणार नाही. नीलगायमुळे (Nilgai) पिकांचे होणारे नुकसान (Crop Damage) ही आज शेतकर्‍यांची सर्वात मोठी समस्या आहे. … Read more

Wild Animals : जंगली प्राणी पिकांची नासाडी करताय? केवळ 200 रुपयांमध्ये करा ‘हा’ प्रभावी उपाय!

Wild Animals Crop Damage

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या लेट रब्बी हंगामातील पिके (Wild Animals) आणि भाजीपाल्यासह उन्हाळी पिके शेतात आहेत. मात्र, अनेक भागांमध्ये हरीण, रानडुक्कर, रानगवा, नीलगाय या जंगली प्राण्यांचा धुडगूस होत असल्याच्या शेतकरी सातत्याने तक्रारी करत असतात. त्यामुळे तुम्हालाच्या पिकांची हे जंगली प्राणी नासाडी करत असतील. तर आज आम्ही तुम्हाला केवळ 200 रुपयांमध्ये केला … Read more

Wild Animals : जंगली प्राणी पिकांची नासाडी करताय? वापरा ‘हा’ जुगाड; होईल दुप्पट फायदा!

Wild Animals Damage Crops

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बऱ्याच भागात शेतकरी जंगली प्राण्यांपासून (Wild Animals) आपल्या शेतात होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमुळे खुप त्रस्त असतात. हे प्राणी पिकांचे पूर्णतः नुकसान करतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटका सहन करावा लागतो. मात्र, आज आम्ही तुम्हांला शेतकऱ्यांच्या अनुभवातून समोर आलेला एक सर्वोत्तम उपाय सांगणार आहोत. ज्याचा अवलंब तुम्ही केल्यास रानडुक्कर, हरीण, रानगवा आणि … Read more

Wild Animals : पिकांमध्ये जंगली प्राण्यांचा हैदोस वाढलाय; करा ‘हा’ घरगुती उपाय!

Wild Animals Attacks On Crops

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांचा (Wild Animals) (हरीण, नीलगाय, रानडुक्कर) नेहमीच खूप त्रास होतो. हे प्राणी पिकांना खातात कमी आणि नुकसानच अधिक करतात. अशी शेतकऱ्यांची नेहमीच ओरड असते. मात्र शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही काही घरगुती उपाय करून देखील या प्राण्यांपासून होणारे तुमच्या पिकांचे नुकसान टाळू शकतात. ज्याद्वारे तुमचे होणारे आर्थिक नुकसान … Read more

Wild Animals : जंगली प्राण्यांमुळे पिकांची नासधूस होतीये; वापरा ‘हा’ गोमुत्राचा जुगाड!

Wild Animals Crops Destroyed

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील काही भागांमध्ये रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिके (Wild Animals) चांगलीच जोमात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या पिकांची जंगली प्राणी (नीलगाय, हरीण, रानडुक्कर) मोठी नासधूस करत असल्याचे पाहायला मिळते. काही शेतकरी तर अक्षरशः प्राण्यांपासून होणाऱ्या पिकांच्या नासधुसीला वैतागलेले असतात. प्राण्यांपासून पिकांच्या होणाऱ्या या नासधुसीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. मात्र, … Read more

Wild Animals : जंगली प्राणी पिकांचे नुकसान करताय? शेतात लावा ‘झटका मशीन’

Wild Animals Damaging Crops

हॅलो कृषी ऑनलाईन : जंगली प्राण्यांमुळे (Wild Animals) शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. नीलगाय, रानडुक्कर आणि हरीण यांसारखे प्राणी खातात कमी मात्र शेतकऱ्यांचे पीक पूर्ण तुडवून टाकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले पीक पूर्णपणे वाया जाते. मात्र आता शेतकऱ्यांच्या मदतीला एक मशीन बाजारात उपलब्ध आहे. ज्याचा वापर करून फळ उत्पादक शेतकरी किंवा अन्य शेतकरीही कायमस्वरूपी जंगली … Read more

Wild Animals : राज्य सरकार करणार माकडांचा बंदोबस्त; फळबाग शेतकऱ्यांना दिलासा!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती करताना शेतकऱ्यांना सर्वात मोठी समस्या असते ती जंगली प्राण्यांपासून (Wild Animals) आपल्या पिकांचे संरक्षण कसे करायचे? यात माकडे, हरीण, रानडुक्कर नीलगाय असे प्राणी शेतकऱ्यांच्या संपूर्ण पिकाची नासाडी करतात. मात्र आता राज्य सरकारने याबाबत एक समिती नेमली असून, ही समिती लवकरच माकडांच्या उच्छादाबाबत (Wild Animals) निर्णय घेणार आहे. अशी माहिती राज्याचे … Read more

Wild Animals : जंगली प्राण्यांसाठी देशी जुगाड; शेतात येणारच नाही, नक्की करून बघा!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या रानडुक्कर, हरिण आणि नीलगाय या प्राण्यांमुळे (Wild Animals) शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा त्रास होत आहे. इतकंच नाही तर दोनच दिवसांपूर्वी एका भाजप आमदाराने या प्राण्यांना मारण्याची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी केली होती. मात्र आपल्यापैकीच एका शेतकऱ्याने केलेला देशी जुगाड आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही आपल्या शेतातून नीलगाय, … Read more

error: Content is protected !!