Mother Dairy : मदर डेअरी ‘या’ जिल्ह्यात लवकरच प्लांट सुरु करणार; 750 कोटींची गुंतवणूक!

Mother Dairy To Set Up Plant In Nagpur

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील नामंकित दूध उत्पादक संघ ‘मदर डेअरी’ (Mother Dairy) लवकरच आपले दोन प्लांट सुरु करणार आहे. हे दोन्ही प्लांट दूध आणि भाजीपाल्याशी निगडित असणार आहे. यामध्ये एक प्लांट हा महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी नियोजित आहे. तर दुसरा प्लांट कर्नाटकात उभारला जाणार आहे. या दोन्ही प्लांटसाठी 750 कोटींचा खर्च केला जाणार … Read more

Unseasonal Rain : डिसेंबर 2023 ची नुकसान भरपाई आली, 25 कोटी निधी मंजूर; वाचा जीआर!

Unseasonal Rain In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना (Unseasonal Rain) मोठा दिलासा दिला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने एकूण 24 कोटी 67 लाख 37 हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबत राज्य सरकारकडून जीआर जारी करण्यात आला आहे. ज्यामुळे आता नुकसान भरपाई (Unseasonal Rain) … Read more

MAFSU Convocation : शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी हातभार लावा; राज्यपालांचे पदवीधरांना आवाहन!

MAFSU Convocation In Nagpur

हॅलो कृषी ऑनलाईन : “देशातील शेती क्षेत्रामध्ये इंद्रधनुष्यातील (MAFSU Convocation) सप्तरंगांप्रमाणे क्रांती घडून येत आहे.अन्नधान्याच्या उत्पादनात हरित क्रांती, दुग्ध उत्पादनात श्वेत क्रांती, कडधान्याच्या उत्पादनात पित क्रांती, मत्स्य उत्पादनात नील क्रांती तर मांस उत्पादनात लाल क्रांती झाली आहे. परिणामी, देशात पशुपालन, मत्स्य शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्रामध्ये आगामी काळात शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी आहेत. तसेच या क्षेत्रात … Read more

Cotton Variety : ‘सर्जिकल कापूस वाण’ विकसित; वाचा वैशिष्ट्ये, किती मिळते उत्पादन?

Surgical Cotton Variety Developed

हॅलो कृषी ऑनलाईन : कापडनिर्मिती उद्योगासोबतच देशातील वैद्यकीय क्षेत्रातही दैनंदिनरित्या कापसाचा (Cotton Variety) मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो. हीच गरज लक्षात घेऊन नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने (सीसीआयआर) ‘सर्जिकल कापूस वाण’ विकसित केले आहे. वैद्यकीय व्यवसायाच्या क्षेत्रात घाणविरहित आणि स्वच्छ कापसाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे या वाणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण कापसाच्या उत्पादनासह शेतकऱ्यांना आर्थिक फायदा … Read more

Unseasonal Rain : अवकाळीग्रस्तांना वाढीव दराने नुकसान भरपाई; विभागीय आयुक्तांचे निर्देश!   

Unseasonal Rain Compensation Increase

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस (Unseasonal Rain), गारपीट यामुळे राज्यासह नागपूर विभागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर वाढीव दराने नुकसान भरपाई देण्याकरिता नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांनी येत्या तीन दिवसात माहिती पाठविण्याचे निर्देश, नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी (Unseasonal Rain) सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.   विभागीय आयुक्त बिदरी … Read more

Soyabean Market : ‘या’ जिल्ह्यात सोयाबीन उत्पादनात 60 टक्क्यांनी घट? विमा कंपन्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Soyabean Market

Soyabean Market : यंदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हवामानाच्या तडाख्याला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका नागपूरला (Nagpur News) बसला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादनात ५९.१५ टक्के घट झाली आहे. सोयाबीन पिकाच्या नुकसानीबाबत कृषी विभागाने (Agriculture Department) जाहीर केलेल्या पाहणीनुसार यावेळी सोयाबीनचे विषाणू व इतर रोगांमुळे ७० टक्के नुकसान झाल्याचे … Read more

Weather Update : राज्यात उद्यापासून 3 दिवस पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

weather update

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) । राज्यात सध्या तापमानात मोठी वाढ झालेली आहे. मागील ७ दिवसांत अनेक भागात उन्हाचा कडाका वाढल्याने पारा चढलेला आहे. अशात आता उद्या राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. उद्यापासून पुढील ३ दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता यावेळी हवामान विभागाने दिली आहे. तुमच्या … Read more

मेळघाटातील बांबू राखी पोहचली ६० देशात; महिलांना मिळाला रोजगार

bamboo rakhi

हॅलो कृषी ऑनलाईन : रक्षाबंधनचा सण देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या या सणाकरिता राखी खरेदी करण्याची मोठी लगबग बाजारात सुरु आहे. सध्या इकोफ्रेंडली राख्यांना मोठी पसंती मिळत आहे. अशात बांबूंपासून मेळघाटातील महिलांनी तयार केलेल्या राख्यांना केवळ देशातूनच नाही तर परदेशातूनही मोठी मागणी आहे. राख्यांना परदेशातही मागणी नैसर्गिक साधनांपासून बनवलेल्या … Read more

error: Content is protected !!