Agriculture University : हवामान बदलआधारित शेतीसाठी कृषी विद्यापीठांनी संशोधन करावे – राज्यपाल
हॅलो कृषी ऑनलाईन : देशात लोकसंख्येची सातत्याने वाढ होत असतानाच, शेती क्षेत्राला (Agriculture University) मात्र हवामान बदलाचा फटका बसत आहे. परिणामी, आगामी काळात हवामान बदलआधारित शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठांनी शेती क्षेत्रातील आगामी काळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आतापासून त्या दिशेने प्रयत्न सुरु करावेत. असे प्रतिपादन राज्यपाल रमेश … Read more