Farming Innovation : कृषी विद्यापीठाने नवसंशोधनाला चालना द्यावी – राधाकृष्ण विखे पाटील
हेलो कृषी ऑनलाईन : ज्ञान व संशोधन (Farming Innovation) केवळ चार भिंतीत न राहता ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी शिवार फेरीसारखा उपक्रम स्तुत्य आहे. अशा उपक्रमाची व्याप्ती वाढवावी, तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी पारंपरिक अभ्यासक्रमाच्या चौकटीबाहेर जाऊन नवसंशोधनाला चालना द्यावी आणि शेतकऱ्याला परवडेल असे तंत्रज्ञान (Farming Techniques) उपलब्ध करून द्यावे, असे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील … Read more