Kharif Crop Seeds : परभणी विद्यापीठाची बियाणे विक्री सुरु, शेतकऱ्यांचा खरेदीस उत्स्फूर्त प्रतिसाद!
हॅलो कृषी ऑनलाईन : बियाणे खरेदी हा खरीप (Kharif Crop Seeds) हंगामाच्या नियोजनातील महत्त्वाचा टप्पा असतो. यावर्षी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ विकसित सोयाबीन, तूर, ज्वारी आणि मुगाचे बियाणे खरेदी करण्यासाठी प्रथम पसंती दिली आहे. 18 मे पासून 52 व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून ही बियाणे विक्री सुरू करण्यात आली … Read more