Agriculture College : ‘या’ जिल्ह्यात नवीन कृषी महाविद्यालय; लातूर कृषी महाविद्यालयाचे नूतनीकरण – मुंडे!
हॅलो कृषी ऑनलाईन : लातूर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या (Agriculture College) तातडीच्या दुरुस्तीसाठी तत्काळ २ कोटी रुपयांचा निधी देण्याचा तसेच संपूर्ण नूतनीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा. असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज कृषी विभागाला दिले आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या, लातूर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालया (Agriculture … Read more