Agriculture Exhibition : परभणी विद्यापीठ व भारतीय कृषी संस्थेदरम्यान करार; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा!

Agriculture Exhibition Parbhani Agriculture University

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी औद्योगिकीकरण (Agriculture Exhibition) व शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्यात चार कृषी विद्यापीठे वसंतराव नाईक यांच्या काळात स्थापन करण्यात आली. त्यापैकीच एक असलेल्या परभणी येथील नामांकित वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेसोबत (आयएआरआय) एक करार केला आहे. हा करार प्रामुख्याने कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्‍तार शिक्षण कार्याकरता … Read more

Agriculture Exhibition in VNMKV: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे कृषि मेळावा आणि कृषी प्रदर्शनीचे भव्‍य आयोजन

हॅलो कृषी ऑनलाईन: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, (Agriculture Exhibition in VNMKV) परभणी आणि परभणी आत्मा, कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालय (भारत सरकार), नवी दिल्ली पुरस्‍कृत पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनाचे भव्य आयोजन 21 ते 23 फेब्रुवारी 2024 दरम्यान करण्यात आले आहे (Agriculture Exhibition in VNMKV).   हा मेळावा … Read more

Gajendra Reda : इंदापूरात गजेंद्र रेड्याची हवा, दीड टन वजन; पाहण्यासाठी तुफान गर्दी!

Gajendra Reda Crowd To Watch

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात 24 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत (Gajendra Reda) इंदापूर, कृषी उत्पन्न बाजार समितीने कृषी महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात कृषी उपयोगी अवजारे, विविध जनावरे, अन्य कृषी विषयक बाबींचे प्रदर्शन तसेच घोडेबाजार व डॉग शो आयोजित करण्यात आला होता. मात्र या सर्वांमध्ये दीड टन वजनाचा हिंदकेसरी … Read more

Agriculture Exhibition : भीमा कृषी महोत्सव शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारा – अजित पवार

Agriculture Exhibition In Kolhapur

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी हा स्वाभिमानी आहे. तो सन्मानाने जगण्याचा प्रयत्न करतो. कोल्हापूरात आयोजित ‘भीमा कृषी महोत्सव’ (Agriculture Exhibition) हा शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारा महोत्सव आहे, असे गौरवोग्दार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. ते कोल्हापूरच्या मेरी वेदर ग्राऊंडवर 26 ते 29 जानेवारी या कालावधीत भरविण्यात आलेल्या कृषी महोत्सवाच्या सांगता समारंभात बोलत होते. यावेळी पालकमंत्री … Read more

error: Content is protected !!