Sugarcane New Variety: महात्मा फुले कृषी विद्यापीठ विकसित, लवकर परिपक्व होणारा आणि अधिक उत्पादन देणारा उसाचा नवीन वाण!
हॅलो कृषी ऑनलाईन: महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी (MPKV Rahuri) यांनी उसाचा नवीन वाण (Sugarcane New Variety) विकसित केला आहे, ‘फुले 11082’ (Phule Sugarcane 11082) असे या जातीचे नाव असून हा वाण लवकर परिपक्व होतो, अधिक उत्पादन देतो आणि रोगांनाही प्रतिकारक्षम आहे. जाणून घेऊ या वाणाची वैशिष्ट्ये. फुले 11082 वाणाची वैशिष्ट्ये (Sugarcane New Variety Features) … Read more