Dairy Farming : गाई-म्हशींनाही येतो ताण; राहुरी विद्यापीठाकडून ‘पशुसल्ला अँप’ विकसित!

Dairy Farming Cows, Buffaloes Also Stressed

हॅलो कृषी ऑनलाईन : मानवाप्रमाणेच दुधाळ जनावरांना (Dairy Farming) देखील वातावरणातील बदलांमुळे उष्णतेचा ताण येतो. या ताणामुळे दुधाळ जनावराचे खाणे-पिणे कमी होऊन चयापचय आणि पचन क्रिया बिघडते. इतकेच नाही तर गाय किंवा म्हशींच्या प्रजननावर देखील या अति उष्णता किंवा अति थंडीचा परिणाम होतो. त्यामुळे दुधाळ जनावरांच्या आरोग्याबाबत शेतकऱ्यांना मोफत सल्ला देण्यासाठी राहुरी येथील महात्मा फुले … Read more

error: Content is protected !!