सोयाबीनची आवाक कमी दर आहेत स्थिर ; जाणून घ्या कोणत्या बाजारात किती दर ?

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत असताना दिसत असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही अत्यंत आशादायक गोष्ट आहे. पोल्ट्री ब्रीडर्सने घेतलेल्या भूमिकेमुळे सोयाबीनच्या दरावर काही परिणाम होईल का ? अशी चिंता शेतकऱ्यांना होती मात्र केंद्र सरकारने अद्याप असोसिएशनच्या मागणीबद्दल निर्णय दिलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही साधायचे सोयाबीनचे दर पाहता हे … Read more

अस्मानी, सुलतानी संकट कमी की काय, म्हणून आता पोल्ट्री असोसिएशन सोयाबीन उत्पादकांच्या मुळावर…

हॅलो कृषी ऑनलाईन : आज ना उद्या… सोयाबीनला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने सोयाबीन उत्पादकांनी काही प्रमाणात सोयाबीनची साठवणूक केली आहे. संपूर्ण राज्यभरातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमधून सोयाबीनला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा केली जात आहेअसं असताना दुसरीकडे मात्र ‘ऑल इंडिया पोल्ट्री ब्रिडर असोसिएशन’ ने सोयाबीनचा भाव हा जास्तीत जास्त 4000 रुपये क्विंटल असायला पाहिजे असे … Read more

सोयाबीनला गतवर्षीच्या तुलनेत जादा भाव तरीही शेतकऱ्यांचा साठवणुकीकडे कल, उडीद दर पुन्हा वधारला

हॅलो कृषी ऑनलाईन : हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनला ११ हजारांचा विक्रमी दर मिळाला होता. अद्यापही सोयाबीनला चांगला दर मिळेल या आशेने सोयाबीनच्या साठवणुकीवर शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लातूरच्या बाजारात अद्यापही म्हणावी तशी आवक वाढताना दिसत नाही. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी दरात सुधारणा झाली खरी मात्र तरीही बाजारपेठेत मात्र शुकशुकाट दिसून येत आहे. यावेळची गतवर्षाची … Read more

सोयाबीन दर्जेदार, दर मात्र कवडीमोल…

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या आठ दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढलेली आहे. असे असताना दर मात्र स्थिर आहेत. चांगल्या सोयाबीनला मागणी आहे तर डागाळलेले सोयाबीन हे 3 हजार 500 ते 4 हजारपर्यंत विकले जात आहे. शेतकऱ्यांची नाजूक स्थिती आणि सणसुद तोंडावर असल्याने सोयाबीनची आवक ही दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी लातूरच्या कृषी … Read more

सोयाबीनचे दर 2000 -5500 च्या टप्प्यातच ; पहा कोणत्या बाजर समितीत किती भाव ?

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाने उसंत घेतल्यामुळे राज्यात सोयाबीन पिकाच्या काढणी आणि मळणी ला वेग आला आहे. यंदाच्या खरिपात सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे उरल्या सुरल्या सोयाबीन कडे शेतकरी अपेक्षा ठेऊन आहेत. मात्र बाजारपेठेत सोयाबीनचा भाव काही वाढताना दिसून येत नाहीये . राज्यातील बहुतांशी बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे भाव हे 2000 -5500 च्या दरम्यान आहेत. … Read more

बाजारभाव : सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरणच ; उडीदही स्थिर,कृषी तज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन : सोमवारी महाराष्ट्र बंदचा परिणाम राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिसून आला. बऱ्याच कृषी उत्पन्न बाजार समित्या सोमवारी बंद असल्या कारणाने मंगळवारी कृषी मालाला किती दर मिळेल याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून होत्या. दरम्यान लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन येताच किती दर मिळेल याची उत्सुकता होती. पण मंगळवारी मिळालेल्या दराने शेतकऱ्यांची घोर … Read more

error: Content is protected !!