Weather Forecast: विदर्भातील काही जिल्ह्यात गारपीट तर मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा!

हॅलो कृषी ऑनलाईन: आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिट (Weather Forecast) होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी पावसाचा (Stormy Rain) इशारा देण्यात (Weather Forecast) आलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल (Climate Change) होत आहे. मात्र, हवामानात होत असलेल्या बदलांचा राज्यातील शेतकर्‍यांना मोठा फटका बसतोय. … Read more

Weather Forecast: महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता, कुठे बरसणार पाऊस जाणून घ्या!

हॅलो कृषी ऑनलाईन: वातावरणातील बदलामुळे (Weather Forecast) सध्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) सत्र पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. तर राज्यातील काही भागात उष्णतेची लाट (Heat Wave) आलेली आहे. तापमान थेट 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. उन्ह – पावसाच्या या खेळामुळे (Weather Forecast)जेवढे सर्वसामान्य नागरिक … Read more

Weather Update : राज्यातील ‘या’ भागांत पावसाला पोषक वातावरण; आयएमडीची माहिती

Weather Update Today 1 January 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये थंडीमध्ये मोठी घट (Weather Update) झाली आहे. त्यातच आता राज्यातील तापमानात काहीशी वाढ होणार असून, अनेक भागांमध्ये थंडी कमी होणार आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये येत्या बुधवारपासून पावसासाठी पोषक वातावरण (Weather Update) तयार होणार असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. दक्षिणेकडील हिंदी … Read more

Weather Update : ‘या’ दोन राज्यात पावसाचा धुमाकूळ; ढगफुटीमुळे शाळा, कॉलेज बंद!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळतोय. कुठे कडाक्याची थंडी (Weather Update) तर कुठे पावसाचे थैमान असे संमिश्र हवामान सध्या पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात सध्या कडाक्याची थंडी पडलेली असताना दक्षिणेकडील राज्य असलेल्या तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये मात्र ढगफुटी पावसाने थैमान घातले आहे. या दोन राज्यांमधील काही भागांमध्ये मागील 24 तासांमध्ये ढगफुटीसदृश्य … Read more

Weather Update : एकीकडे कडाक्याची थंडी, तर ‘या’ राज्यांमध्ये पावसाचा इशारा!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये थंडीचा जोर (Weather Update) वाढला असून, अनेक ठिकाणी धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. त्यातच आता येत्या 24 तासांमध्ये देशातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. दक्षिणेकडील राज्य असलेल्या केरळ, तामिळनाडू राज्यांमध्ये तर लडाख, हिमाचल प्रदेश आणि मुझफ्फराबादमध्येही हलक्या पावसाची शक्यता (Weather Update) … Read more

Panjabrao Dakh Havaman Andaj : 14 ते 25 नोव्हेंबरपर्यंत कसं असेल हवामान? पंजाबराव डख यांनी वर्तवला नवा अंदाज

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj । सध्या नोव्हेंबर महिना सुरु असून महाराष्ट्रात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे. कोरड्या हवामानामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साहजिकच २५ नोव्हेंबर पर्यंत आपल्याला थंडीची लाट अनुभवायला मिळू शकते असा अंदाज प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. त्यामुळे आता पावसाळ्यानंतर आपल्याला थंडीचा अनुभव घेता येणार … Read more

Weather Update : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान?

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच आता येत्या 48 तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून (Weather Update) व्यक्त करण्यात आला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडे एकाच वेळी तयार झालेल्या दोन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील दोन दिवस सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पावसाची शक्यता … Read more

Weather Update : दिवाळीपूर्वी पाऊस धुमाकूळ घालणार; ‘या’ जिल्ह्यांना इशारा!

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसात राज्यातील हवामानात (Weather Update) मोठा बदल पाहायला मिळतोय. दिवसा उन्हाचा तडाखा तर रात्रीस गारवा असा अनुभव नागरिकांना येत आहे. मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (IMD ) व्यक्त करण्यात आली आहे. कोणकोणत्या … Read more

Havaman Andaj : मान्सूनची दुसरी लाट 19 ऑक्टोबरला येणार? अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता

Havaman Andaj

Havaman Andaj : नैऋत्य मान्सून देशातून जवळपास निघून गेला आहे. दुसरीकडे, ईशान्य मान्सूनच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली आहे. सर्वकाही सामान्य राहिल्यास, ईशान्य मान्सून 19 ऑक्टोबर रोजी देशात दाखल होईल. या मान्सूनमुळे दक्षिण-पूर्वेकडील द्वीपकल्पीय भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD ने म्हटले आहे की ईशान्य मान्सूनमुळे डिसेंबरपर्यंत सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस … Read more

Havaman Andaj : महाराष्ट्रा पुढील 48 तासात अतिमुसळधार पाऊसाचा इशारा; पहा तुमच्या जिल्ह्यात कसे राहील हवामान?

Havaman Andaj

Havaman Andaj : राज्यात आज दिवसभरासह पुढील ४८ तासांत अतिमुसळधार पाऊसाचा इशारा दिला आहे. मागील सप्टेंबर महिन्यात पाऊसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होता. आता परतीचा पाऊस तरी व्यवस्थित होतो कि नाही अशी भीती अनेकांना लागून राहिली होती. मात्र परतीचा पाऊस सुरु झाला असून महाराष्ट्रातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस? हवामान … Read more

error: Content is protected !!