IMD : हवामान विभागाचे अंदाज तंतोतंत खरे ठरतायेत; उपराष्ट्रपतींकडून कौतुक!

IMD Forecasts Exactly Accurate

हॅलो कृषी ऑनलाईन : “एक काळ असा होता जेव्हा भारतीय हवामानशास्र विभागाने (IMD) जारी केलेले पावसाचे अंदाज चुकीचे ठरत होते. मात्र सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून देशातील अनेक भागांमध्ये हवामान विभाग अगदी सेंकदा सेकंदाला तंतोतंत अंदाज वर्तवत आहे.” अशा शब्दांत उपराष्ट्रपती जगदीप धनखरड यांनी हवामान विभागाचे कौतुक केले आहे. भारतीय हवामानशास्र विभागाच्या (आयएमडी) (IMD) … Read more

Weather Update : एकीकडे कडाक्याची थंडी, तर ‘या’ राज्यांमध्ये पावसाचा इशारा!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये थंडीचा जोर (Weather Update) वाढला असून, अनेक ठिकाणी धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. त्यातच आता येत्या 24 तासांमध्ये देशातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. दक्षिणेकडील राज्य असलेल्या केरळ, तामिळनाडू राज्यांमध्ये तर लडाख, हिमाचल प्रदेश आणि मुझफ्फराबादमध्येही हलक्या पावसाची शक्यता (Weather Update) … Read more

Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता; थंडीचा जोर वाढणार!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील हवामानात सातत्याने बदल (Weather Update) पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या कुठे थंडी, कुठे ऊन तर बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र आता 13 डिसेंबरपर्यंत राज्यात काही भागांमध्ये हलक्या पावसाची (Weather Update) शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल, … Read more

Weather Update : यावर्षी कडाक्याच्या थंडीची शक्यता कमीच – आयएमडी!

हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बी पिकांना थंडीची मोठ्या प्रमाणात आवशक्यता असते. थंडीच्या वातावरणात (Weather Update) रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई, रब्बी कांदा ही पिके थंडीमुळे चांगली बहरतात. तर केळी, द्राक्ष यांसारख्या फळपिकांना (Weather Update) मात्र कडाक्याची थंडी मानवत नाही. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) नुकताच डिसेंबर-फेब्रुवारी कालावधी दरम्यानचा आपला अंदाज जाहीर केला आहे. यंदा … Read more

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात गडगडाटासह पावसाची शक्यता; ‘पहा’ तुमच्या भागातील परिस्थिती!

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर महाराष्ट्रासह राज्यात काही भागांमध्ये पावसाने उघडीप (Weather Update) घेतली आहे. मात्र, येत्या 48 तासात राज्यातील विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता (Weather Update) असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. तर राज्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पाहायला मिळणार आहे. असेही हवामान … Read more

error: Content is protected !!