Weather Update : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान; वातावरणात मोठा बदल!

Weather Update Today 10 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा एक कमी दाब पट्टा (Weather Update) विस्तारला आहे. साधरणपणे समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर असलेला हा कमी दाब पट्टा पूर्व किनारपट्टीला दक्षिण ओडिसापर्यंत पसरला आहे. ज्यामुळे सध्या राज्यातील विदर्भ-मराठवाड्यातील भागांमध्ये चक्राकार वारे वाहत आहेत. या कमी दाब पट्ट्यामुळे राज्यातील मराठवाडा आणि पूर्व विदर्भात … Read more

Weather Update : पुन्हा चक्रीय वाऱ्यांची स्थिती; 4 दिवस ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता!

Weather Update Today 9 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील हवामानात मोठा बदल (Weather Update) पाहायला मिळतोय. कधी पाऊस, कधी थंडी, कधी उन्हाचा चटका असे संमिश्र वातावरण सध्या अनुभवायला मिळत आहे. अशातच आता देशातील वायव्य भागात पुढील दोन दिवसांमध्ये पुन्हा एकदा दोन पश्चिमी वाऱ्यांचे झोत एका मागोमाग एक असे प्रवेश करणार आहे. ज्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये 11 … Read more

Weather Update : मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट!

Weather Update In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट (Weather Update) आणखी दोन दिवस कायम असणार आहे. वायव्येकडून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांचा झोत दक्षिणेकडे सरकल्याने, गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीवरून, अरबी समुद्रामार्गे तो महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागांमध्ये आर्द्रतायुक्त वारे घेऊन येत आहे. ज्यामुळे राज्यात काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता कायम आहे. त्यानुसार उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ-मराठवाड्यातील उत्तर भागातील जिल्ह्यांमध्ये आणखी … Read more

Weather Update : 2 दिवस राज्यात पावसाची शक्यता कायम; वायव्येकडे पुन्हा कमी दाब क्षेत्र तयार!

Weather Update In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : “गेले दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह (Weather Update) झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन काढणीला आलेली पिके जमीनदोस्त झाल्याने, शेतकरी पुरते हवालदिल झाले आहे. अशातच आता पुढील दोन दिवस राज्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता कायम आहे. तर उत्तरेकडील राज्यांमध्ये असलेले पावसाचे वातावरण सध्या … Read more

Weather Update : कुठे पाऊस, कुठे बर्फवृष्टी तर कुठे थंडी; वाचा, महाराष्ट्रात काय आहे स्थिती?

Weather Update Today 24 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : “महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण (Weather Update) तयार झाले असून, उद्यापासुन (ता.25) अनेक भागांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आहे. अशातच पुढील दोन दिवस हिमालयीन पट्ट्यातील राज्यांमध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसासह बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.” असे भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) आपल्या अंदाजात म्हटले आहे. तसेच पुढील 24 तासांत झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीममधील काही … Read more

Weather Update : 2 दिवस ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता; पहा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

Weather Update Today 21 February 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील वातावरणात कमालीचा बदल (Weather Update) दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडी, मध्य व दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भातील अनेक भागांमध्ये उन्हाचा चटका पडत आहे. तर याउलट देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये काही भागात पावसाचे वातावरण कायम आहे. बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, चंडीगड, लडाख आणि उत्तरेकडील आसपासच्या इतर राज्यांमध्ये आजही पाऊस … Read more

Weather Update : 3 ते 4 दिवस ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता; पहा.. महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती?

Weather Update Today 19 February 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात राज्यातील विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह झालेल्या पावसाने (Weather Update) पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर सध्या राज्यभर उन्हाचा तडाखा वाढलेला पाहायला मिळतोय. अशातच आता देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस काही भागांमध्ये गारपीट तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (Weather Update) (आयएमडी) व्यक्त … Read more

Weather Update : ढगाळ वातावरणासह राज्यात हलक्या पावसाची शक्यता – आयएमडी

Weather Update Today 15 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील पावसाचे वातावरण सध्या काही प्रमाणात (Weather Update) निवळले आहे. मात्र, गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील ढगाळ वातावरण कायम असणार आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाने (Weather … Read more

Weather Update : आजपासून राज्यात गडगडाटी पाऊस; हवामान विभागाचा इशारा!

Weather Update Today 10 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात भूवनेश्वर ते विशाखापट्टणम किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांमुळे सौम्य कमी दाब क्षेत्र (Weather Update) तयार झाले आहे. ज्यामुळे राज्यात आजपासून पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. राज्यात कोकण वगळता, पूर्व भागातील विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये, तर मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. तसेच राज्यातील काही भागांमध्ये 30 ते … Read more

Weather Update : पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता; पहा… कुठे कोसळणार?

Weather Update Today 9 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या वातावरणात कमालीचा बदल (Weather Update) पाहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये गारठा कमी झाला आहे. तर काही भागांमध्ये उन्हाचा चटका वाढला आहे. परिणामी, दुपारच्या सुमारास उकाडा जाणवत आहे. अशातच बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे एक सौम्य कमी दाब क्षेत्र तयार झाले असून, ज्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील विदर्भ-मराठवाड्याच्या … Read more

error: Content is protected !!