Weather Update : राज्यात पावसाला पोषक वातावरण; ‘या’ जिल्ह्यांना आयएमडीचा अलर्ट!

Weather Update Today 7 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात भुवनेश्वर ते विशाखापट्टणपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती (Weather Update) निर्माण झाली आहे. हे चक्राकार आर्द्रतायुक्त वारे आंध्रप्रदेशहून विदर्भातील काही जिल्ह्यांपर्यंत प्रवास करत आहेत. त्यामुळे राज्यात चालू आठवड्याच्या शेवटी पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून, ९ ते १२ फेब्रुवारी दरम्यान राज्यात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस (Weather Update) होण्याची शक्यता आहे. … Read more

Weather Update : राज्यातील किमान तापमानात वाढ; उत्तरेकडे पावसाचे वातावरण कायम!

Weather Update Today 6 Feb 2024 Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी झाल्याने, राज्यातील किमान तापमानात वाढ (Weather Update) झाली आहे. परिणामी, राज्यातील गारठा कमी झाला असून, दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका वाढला आहे. या उन्हाच्या चटक्यासोबतच आज राज्यात किमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच 11 फेब्रुवारीनंतर राज्यातून थंडी हळूहळू काढता पाय घेऊ शकते. 11 तारखेनंतर … Read more

Weather Update : 4 ते 5 दिवसात महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता – आयएमडी

Weather Update Today 5 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील हवामानात सातत्याने बदल (Weather Update) पाहायला मिळत आहे. पश्चिमी चक्रवातामुळे वातावरणात झालेल्या या बदलामुळे मागील दोन ते तीन दिवस राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) दिल्लीसह उत्तरेकडील काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. त्यातच आता पुढील चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रातही काही भागांमध्ये पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) … Read more

Weather Update : राज्यातून थंडी गायब होणार; ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता!

Weather Update Today 28 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात मोठा बदल (Weather Update) होताना पाहायला मिळतोय. उत्तरेकडील हिमालयीन राज्यांमध्ये सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत असून, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात थंडी वाढली आहे. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील किमान तापमानात काहीशी वाढ होऊन, थंडीचा जोर … Read more

Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता; थंडीचा जोर कायम!

Weather Update Today 21 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका (Weather Update) वाढला आहे. अशातच आता पुढील 48 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. हा पाऊस प्रामुख्याने विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे. परिणामी या जिल्ह्यांमध्ये … Read more

Weather Update : यंदा देशात चांगला पाऊस; स्कायमेटचा प्राथमिक अंदाज जाहीर!

Weather Update Skymet's Forecast

हॅलो कृषी ऑनलाईन : दोनच दिवसांपूर्वी अमेरिकी हवामान संस्था ‘नोआ’ने सध्या पावसावर एल निनोचा (Weather Update) सुरु असलेला प्रभाव हा येत्या दोन महिन्यात संपुष्टात येणार आहे. तसेच यावर्षी समाधानकारक पाऊस होणार असल्याचे म्हटले होते. तर सोलापुरच्या सिद्धनाथ यात्रेत वर्षानुवर्षे पावसाचे भाकीत करण्याची परंपरा असलेल्या भाकणुकीतही यंदा चांगला पाऊस पडणार असून, जगात शांतता नांदणार (Weather Update) … Read more

Weather Update : राज्यात थंडीचा जोर कायम; निफाडचा पारा 7.4 अंशावर!

Weather Update Today 17 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी राज्यात प्रवेश (Weather Update) केला असून, राज्यात अनेक भागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गारठा वाढला आहे. नाशिक, जळगाव, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी किमान तापमान 10 अंशांच्या खाली घसरले आहे. आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निच्चांकी 7.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यातच आता राज्यात थंडीमध्ये झालेली ही वाढ (Weather … Read more

Weather Update : राज्यात थंडीत आणखी वाढ होणार; किमान तापमानात घट!

Weather Update Today 14 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात ढगाळ वातावरणासह पावसाचे वातावरण (Weather Update) पूर्णतः निवळले असून, हळहळू थंडीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. कोकण किनारपट्टीचा भाग सोडता उर्वरित राज्यातील सर्व भागांमध्ये किमान तापमान हे सध्या 18 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. त्यातच 19 जानेवारीनंतर राज्यात थंडीची लाट जाणण्यास सुरुवात होईल. 19 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत … Read more

Weather Update : राज्यात आजपासून थंडीचा कडाका वाढणार; हवामान विभागाचा अंदाज!

Weather Update Today 11 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरणासह (Weather Update) पाऊस पाहायला मिळत होता. मात्र आता पावसाचे प्रमाण कमी होऊन थंडीच्या कडाक्यामध्ये वाढ होणार आहे. असा अंदाज भारतीय हवामान शास्र विभागाकडून (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये आजपासून पावसाचे प्रमाण कमी होणार असून, थंडीमध्ये काहीशी वाढ (Weather Update) झालेली पाहायला … Read more

Weather Update : राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस; पिकांना फटका!

Weather Update Today 10 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस (Weather Update) झाला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातही पावसाने हजेरी लावली आहे. तर कोकण किनारपट्टीसह, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही अनेक भागांमध्ये पाऊस झाला आहे. तर आगामी 24 तासांमध्ये राज्यात अनेक भागात पाऊस होऊ शकतो. मराठवाडा आणि विदर्भातही काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह पावसाची … Read more

error: Content is protected !!