Monsoon Update : यंदा चांगला पाऊस पडणार; नोआनंतर ऑस्ट्रेलियन हवामान संस्थेचाही अंदाज!

Monsoon Update Good Rain This Year

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यासांठी आनंदाची बातमी असून, यंदाच्या पावसाळ्याबाबत (Monsoon Update) मोठी अपडेट समोर आली आहे. कारण आता ऑस्ट्रेलियन हवामान संस्थेने देखील आपला अहवाल जारी करत, “सध्या मॉन्सूनवर सुरु असलेला एल-निनोचा प्रभाव येत्या दोन महिन्यात संपुष्टात येणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राज्यासह देशभरात यंदा चांगला पाऊस बरसण्याचे संकेत (Monsoon Update) मिळत असून, यामुळे … Read more

Weather Update : राज्यातून थंडी गायब होणार; ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता!

Weather Update Today 28 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात मोठा बदल (Weather Update) होताना पाहायला मिळतोय. उत्तरेकडील हिमालयीन राज्यांमध्ये सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत असून, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात थंडी वाढली आहे. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील किमान तापमानात काहीशी वाढ होऊन, थंडीचा जोर … Read more

Weather Update : राज्यात थंडीचा जोर कायम; निफाडचा पारा 7.4 अंशावर!

Weather Update Today 17 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी राज्यात प्रवेश (Weather Update) केला असून, राज्यात अनेक भागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गारठा वाढला आहे. नाशिक, जळगाव, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी किमान तापमान 10 अंशांच्या खाली घसरले आहे. आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निच्चांकी 7.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यातच आता राज्यात थंडीमध्ये झालेली ही वाढ (Weather … Read more

Weather Update : बुलढाण्यात पावसाने झोडपले, सांगली, कोल्हापूरातही हजेरी; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट!

Weather Update Today 5 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील हवामानात (Weather Update) विलक्षण बदल पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) व्यक्त (Weather Update) करण्यात आला आहे. दरम्यान, दक्षिणेकडील … Read more

Weather Update : शेतकऱ्यांची चिंता वाढली; पुढील 48 तासांत ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता!

Weather Update Today 3 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील 48 तासांत हलक्या पावसाची (Weather Update) शक्यता आहे. हा पाऊस प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये होऊ शकतो. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाडा आणि राज्यातील अन्य भागांतही काहीसे ढगाळ वातावरण वातावरण पाहायला मिळू शकते. असेही हवामान विभागाने … Read more

Weather Update : थंडीत काहीशी घट; ‘या’ भागांमध्ये पुढील दोन दिवस पावसाची शक्यता!

Weather Update Today 29 December 2023

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे. परिणामी राज्यातील तापमानातही (Weather Update) चढ-उतार पाहायला मिळत आहे. चालू आठवड्यातील सामान्य तापमानापेक्षा सध्या राज्यातील तापमान वाढले असून, थंडीत काहीशी घट झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये 10 अंशांच्या खाली घसरलेला पारा पुन्हा वर सरकला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये आजपासून … Read more

error: Content is protected !!