Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता; थंडीचा जोर कायम!

Weather Update Today 21 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका (Weather Update) वाढला आहे. अशातच आता पुढील 48 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. हा पाऊस प्रामुख्याने विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे. परिणामी या जिल्ह्यांमध्ये … Read more

Panjabrao Dakh Havaman Andaj : 14 ते 25 नोव्हेंबरपर्यंत कसं असेल हवामान? पंजाबराव डख यांनी वर्तवला नवा अंदाज

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj । सध्या नोव्हेंबर महिना सुरु असून महाराष्ट्रात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे. कोरड्या हवामानामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साहजिकच २५ नोव्हेंबर पर्यंत आपल्याला थंडीची लाट अनुभवायला मिळू शकते असा अंदाज प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. त्यामुळे आता पावसाळ्यानंतर आपल्याला थंडीचा अनुभव घेता येणार … Read more

Panjabrao Dakh Havaman Andaj : पंजाबराव डख यांनी सांगितला नवीन हवामान अंदाज; मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटणार?

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या १४ तारखेपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. परंतु शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी अशी की दि. १६ ते २० सप्टेंबर दरम्यान राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यांमध्ये १३ सप्टेंबर पासूनच … Read more

Panjabrao Dakh Havaman Andaj : पुढील 24 तासांत होणार मुसळधार पावसाला सुरवात; पंजाबराव डख यांचा नवीन हावामान अंदाज काय सांगतोय?

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांची शेती पिके पावसाअभावी जुळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. जर आगामी काळात पाऊस आला नाही तर खरीप पिके वाया जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे पाऊस कधी पडेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र आता … Read more

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होणार? ‘या’ भागात आज जोरदार पावसाची शक्यता

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून राज्यात पावसाची उघडीप आहे. त्यामुळे पावसाच्या अभावी खरिपाची पिके सुकून चालली आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. अशात आता राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे. राज्यात आज (दि. १७) विदर्भात विजांसह पावसाचा इशारा … Read more

Havaman Andaj : राज्यात मुसळधार पाऊस कधी पडणार? जाणून घ्या अपडेट

Havaman Andaj

Havaman Andaj : जुलै महिन्याच्या शेवटी जोरदार बॅटिंग केलेला पाऊस आता ऑगस्ट महिन्यामध्ये गायब झालेला दिसतोय. राज्याच्या अनेक ठिकाणी पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. मात्र पावसाळा सुरू असताना जोरदार पावसाच्या सरी कधी कोसळणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी हवामान खात्याने याबाबत एक मोठी … Read more

Havaman Andaj : आज राज्यात पावसाचा अंदाज कसा असेल? जाणून घ्या एका क्लिकवर

Havaman Andaj : ऑगस्ट महिना चालू होताच पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. त्यामुळे ज्या भागात पाऊस पडलेला नाही अशा भागातील शेतकऱ्यांना पावसाची आशा लागली आहे. मान्सूनचा आस उत्तरेकडे सरकल्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने उघडीप दिली आहे. तर काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडत असल्याचे दिसत आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्यात … Read more

Havaman Andaj : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज

havaman andaj

Havaman Andaj : गेल्या काही दिवसापासून राज्यांमध्ये मान्सूनचा जोर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये पावसाचा खंड पडला असून तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज कोकणात तुरळ ठिकाणी जोरदार सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर राज्यातील कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यांना चांगला पाऊस झाला आहे. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये … Read more

Panjabrao Dakh : ऑगस्ट महिन्यात कसा असणार पाऊस? पंजाबराव डख यांचा सोयाबीन सल्ला जाणून घ्या, लागवड, जातींची निवड अन खत कीड नियंत्रण कसं करायचं?

Panjabrao Dakh Havaman Andaj-2

Panjabrao Dakh Havaman Andaj : उद्यापासून राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात १५ ऑगस्ट नंतर वातावरण बदलणार आहे. १८ व १९ ऑगस्ट नंतर राज्यात चांगला पाऊस पडणार आहे, हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा.  पंजाबराव डख यांचा सोयाबीन सल्ला (Soyabean Market) लागवडीचे अंतर सोयाबीन लागवड करताना सुरुवातील … Read more

Weather Update Today : आज महाराष्ट्रात या’ 4 जिल्ह्यांना अलर्ट जारी, पहा तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार का?

Weather Update Today

Weather Update Today : राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला असून काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसत आहेत. आज (दि. ३) रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, … Read more

error: Content is protected !!