Havaman Andaj : राज्यात मुसळधार पाऊस कधी पडणार? जाणून घ्या अपडेट

Havaman Andaj

Havaman Andaj : जुलै महिन्याच्या शेवटी जोरदार बॅटिंग केलेला पाऊस आता ऑगस्ट महिन्यामध्ये गायब झालेला दिसतोय. राज्याच्या अनेक ठिकाणी पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. मात्र पावसाळा सुरू असताना जोरदार पावसाच्या सरी कधी कोसळणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी हवामान खात्याने याबाबत एक मोठी … Read more

Maharashtra Rain : राज्यात आतापर्यंत किती टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या? किती टक्के पाऊस झाला? जाणून सविस्तर घ्या माहिती

Rabbi Sowing

Maharashtra Rain : अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने मागच्या काही दिवसापासून संपूर्ण राज्याला झोडपून काढले आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (heavy rain) होत आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आले असून जनजीवन विस्कळीत झाले आह. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक दिवस पाऊस रखडला होता त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे … Read more

Havaman Andaj । मोठी बातमी! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; जाणून घ्या एका क्लीकवर तुमच्या जिल्ह्याचे अपडेट

Havaman Andaj

Havaman Andaj । राज्याच्या अनेक भागात पावसाने थैमान घातले आहे. अनेक भागात पाऊस झाला असला तरी अजून काही भागांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. राज्यात आज (दि. १२) विदर्भ, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्रात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर राज्यातील उर्वरित भागात हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता … Read more

हवामान अंदाज : ‘या’ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; पाहा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट्स

हवामान अंदाज

हवामान अंदाज : कोकणात आज (दि. ११) पावसाचा जोर कमी होणार असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात उघडीप होण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र विजांसह पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस … Read more

error: Content is protected !!