Panjabrao Dakh Havaman Andaj : 14 ते 25 नोव्हेंबरपर्यंत कसं असेल हवामान? पंजाबराव डख यांनी वर्तवला नवा अंदाज

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj । सध्या नोव्हेंबर महिना सुरु असून महाराष्ट्रात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे. कोरड्या हवामानामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साहजिकच २५ नोव्हेंबर पर्यंत आपल्याला थंडीची लाट अनुभवायला मिळू शकते असा अंदाज प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. त्यामुळे आता पावसाळ्यानंतर आपल्याला थंडीचा अनुभव घेता येणार … Read more

Weather Update : पुढचे दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कमी

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन दिवसांपासून राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने (Weather Update) विजांच्या काकडाटांसह हजेरी लावली. मात्र आता पाऊस काहीशी उघडीप देण्याची शक्यता आहे. आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा, तसेच कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान स्थिती मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीत (Weather Update) … Read more

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात आज विजांसह पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या काही भागात काल पावसाने (Weather Update) उघडीप दिली होती तर काही भागात हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. तर सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच कोकणातल्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान आज २९ आणि पुढचे दोन दिवस राज्यातल्या काही भागात (Weather Update) मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह … Read more

तापमानात चढ -उतार ; विदर्भात आजही पावसाची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या काही भागात सकाळी धुके, दुपारी ढगाळ हवामान पहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 13 रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी 7.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आज दिनांक 14 रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसेच राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राजस्थान, उत्तर … Read more

राज्यात पुन्हा हुडहुडी… ! अनेक भागात एकअंकी तापमानाची नोंद

हॅलो कृषी ऑनलाईन :राज्यामध्ये अवकाळी पावसानंतर आता तापमान कमालीचे घसरले आहे. राज्यात पुन्हा एकदा एक अंकी तापमान नोंदविण्यात आले आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये यंदाच्या हंगामातील राज्यातील सर्वात कमी 6.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. दरम्यान आज दिनांक (११) रोजी उत्तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. खानदेशात रविवारी रात्री पारा घसरून … Read more

हवामान अंदाज : पुढील 5 दिवस बहुतांश भागात कोरडे हवामान; थंडीची लाट नाही

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्री, पहाटे थंडी अनुभवायला मिळत आहे. आज दिनांक अकरा रोजी राज्यात मुख्यतः कोरडे हवामानाचा अंदाज आहे तसंच तापमानातही चढ-उतार होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वायव्य आणि उत्तर भारतातील राज्यात थंडी वाढत आहे राजस्थानच्या चुरू येथे दिनांक दहा रोजी शुक्रवारी देशाच्या सपाट भूभागावरील सर्वात निचांकी … Read more

अलर्ट ! पुढील पाच दिवस राज्याच्या ‘या’ भागात विजांसह पावसाचा अंदाज

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. आज दिनांक 18 रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता तर मराठवाडा व विदर्भात हलक्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान राज्यात थंडी कमी झाली आहे. असे असतानाच कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनेक … Read more

राज्यात हुडहुडी…! 12-15 नोव्हेंबर दरम्यान ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरला आहे. ताज्या प्राप्त माहितीनुसार आज दिनांक १२ रोजी सर्वात कमी तापमान जळगाव येथे १०. ६ अंश सेल्सिअस इतके नोंदवलं गेले आहे. तर त्या खालोखाल पुण्यात किमान तापमान ११. ९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. तर रत्नागिरी इथे कमाल तापमान ३५. ३ अंश सेल्सिअस तर त्याखालोखाल … Read more

पारा घसरला…! पुण्यात एक अंकी किमान तापमानाची नोंद

winter

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आता वातावरणात गारठा जाणवायला सुरुवात झाली आहे. सकाळी धुके पडत आहे तर दिवसभर ऊन आणि कोरडी हवा वाहताना अनुभवायला मिळत आहे. राज्यातल्या बऱ्याच भागात पारा घसरल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यात देखील तापमान घसरल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली आणि शिरूर येथे एका अंकी ९.७ अंश … Read more

‘या’ आठवड्यात कसे असेल हवामान ? कुठे पाऊस तर कुठे तापमानात चढ -उतार , जणून घ्या

winter

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या काही जिल्ह्यात हलक्‍या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. ढगाळ हवामानामुळे तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झालाय. 5 ते 11 नोव्हेंबर या आठवड्याच्या कालावधीत राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्‍यता आहे. तर कमाल आणि किमान तापमानात देखील उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. Depression over eastcentral Arabian Sea near latitude 14.6°N … Read more

error: Content is protected !!