ऐन दिवाळीत मेघगर्जनेसह पाऊस लावणार हजेरी ; येथे बरसणार सरी, रब्बी पेरणीचा खोळंबा

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीपात सरासरीपेक्षा जास्त पाऊस राज्यात झाला. त्याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला. आता शेतकरी रब्बीच्या पेरणीच्या तयारीला लागला आहे. काही ठिकाणी पेरण्या पूर्ण झालया आहेत तर काही ठिकणी अद्याप पेरणीची काम सुरु आहेत. पण पुन्हा एकदा ऐन दिवाळीत राज्यातल्या काही भागात पाऊस पुन्हा हजेरी लावणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने … Read more

पुढील पाच दिवसात कुठे जोरदार, कुठे तुरळक बरसणार पाऊस ? जाणून घ्या

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पुढील पाच ते सहा दिवस कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सह विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार आहे. उर्वरित भागात पावसाचा शिडकावा तर काही ठिकाणी उघडीप राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. दरम्यान मागील आठवड्यात बंगालचा उपसागर आणि गुजरातच्या किनार्‍यालगत हवेचे कमी दाबाचे … Read more

येत्या ५ दिवसात राज्यातल्या ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस

thunder storm

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हवामान खात्याने ८,९ जुलै नंतरच पावसाचे आगमन होणार अशी शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता आणखीच वाढली आहे. नुकतेच हवामान खात्याचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या पाच दिवसात मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता … Read more

राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते माध्यम पावसाची शक्यता

Unseasonal Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : अरबी समुद्राच्या ईशान्य भागात सक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे ही स्थिती फारशी सक्रिय नसल्याने या भागाकडून येणारे वारे कमकुवत आहे त्यामुळे पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी राहणार आहे. कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. सध्या राज्यातील … Read more

सोमवारपासून पावसाचा प्रभाव होणार कमी, पहा राज्यात कोणत्या भागात किती पाऊस ?

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र या भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज दिनांक 19 आणि उद्या तारीख 20 रोजी कोकण आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी पडतील. सोमवार पासून राज्यातील पावसाचा प्रभाव मात्र काही अंशी कमी होणार असून विदर्भाच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी … Read more

पुढील ५ दिवस मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार

Rain Paus

हॅलो कृषी ऑनलाईन : पहिल्या पावसातच मुंबईची दैना झाल्याचे चित्र पाहायला मिळाले असतानाच आता पुन्हा एकदा हवामान खात्याने मुंबईमध्ये पुढील ५ दिवस आणखी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील पाच दिवस मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज मान्सून विदर्भसाहित संपूर्ण संपूर्ण राज्य व्यापणार असल्याची माहिती भारतीय … Read more

मान्सून वेशीवर ! राज्यात ‘या’ भागात पाऊस

clowdy

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक शेतकरी मान्सून दाखल होण्याची वाट पाहत आहेत. सध्या अरबी समुद्रात मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सध्या कोकणात मान्सूनच्या आगमनाचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर काळ्या ढगांची गर्दी पाहायला मिळत आहे. तर मतलई वारे सुद्धा सध्या वेगाने वाहत आहेत. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर जमलेले काळे ढग मान्सूनच्या … Read more

error: Content is protected !!