Weather Update : शेतकऱ्यांवर पुन्हा आस्मानी संकट, आज ‘या’ भागाला मुसळधार पावसाचा येलो अलर्ट

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या पाऊस (Weather Update) कमी अधिक प्रमाणात हजेरी लावतो आहे. दरम्यान हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक १६ ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाडयातील काही भागात पाऊस हजेरी लावणार आहे. पुणे रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसेल तर विदर्भात विजांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा आस्मानी संकटाला … Read more

Weather Update : पुढच्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; अलर्ट जारी

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन तीन दिवसांपासून राज्यातल्या बहुतांशी भागात पावसाने (Weather Update)दमदार हजेरी लावली आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, विदर्भातल्या काही भागात पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान असाच पाऊस पुढचे दोन तीन दिवस सक्रिय राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मुसळधार … Read more

महाराष्ट्राला थंडीचा विळखा…! ‘या’ भागात आजही शीतलहर कायम

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर भारतात गोठवणार्‍या शीत वाऱ्यामुळे सध्या उत्तर महाराष्ट्रालाही थंडीचा विळखा पडलाय. राज्यातल्या अनेक भागांमध्ये किमान तापमान हे 10 अंश आणि त्यापेक्षा खाली गेले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्रात आणखी दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. राज्यातल्या ‘या’ भागात थंडीची लाट भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य … Read more

राज्यात एकीकडे थंडी तर दुसरीकडे मेघगर्जनेसह पाऊस ; पहा आजचा हवामान अंदाज

हॅलो कृषी ऑनलाईन : दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. याचाच परिणाम महाराष्ट्रावर ही जाणवतो आहे. मागील काही दिवसांपासून थंडी मध्ये कमालीची वाढ झाली आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये एक अंकी तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात अवकाळी पाऊस पडत आहे. बुधवारी दिनांक 12 रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालय इथं नीचांकी 6.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदले … Read more

आज कोकण ,मध्यमहाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. कोकण मध्य महाराष्ट्राच्या आज (तारीख 11) रोजी वीज आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा तर विदर्भात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील अंदमान समुद्राजवळ उद्यापर्यंत म्हणजेच 12 तारखेपर्यंत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता … Read more

सोमवारपासून पावसाचा प्रभाव होणार कमी, पहा राज्यात कोणत्या भागात किती पाऊस ?

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र या भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज दिनांक 19 आणि उद्या तारीख 20 रोजी कोकण आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी पडतील. सोमवार पासून राज्यातील पावसाचा प्रभाव मात्र काही अंशी कमी होणार असून विदर्भाच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी … Read more

७ मे पर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीचा हवामान खात्याचा अंदाज

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.राज्यात ४ मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ५ मे रोजी राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून ६ व ७ मे रोजी संपूर्ण राज्यात काही जिल्ह्यांमध्ये … Read more

उत्तर कोकण वगळता राज्यातील इतर भागात अवकाळीचा इशारा

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दिवसभर उन्हाचे चटके आणि संध्याकाळ नंतर अवकाळी पाऊस अशी परिस्थिती काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. आज उत्तर कोकणातील काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान विदर्भात कमाल तापमानात वाढ झाली असून ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर या ठिकाणी तापमानाचा पारा 43 … Read more

error: Content is protected !!